डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 7, 2024 3:48 PM

printer

स्पेनच्या विनाशकारी पुरामध्ये ८९ नागरिक अद्याप बेपत्ता

स्पेनच्या पूर्वेकडच्या प्रांतात आलेल्या विनाशकारी पुरामध्ये ८९ नागरिक अद्याप बेपत्ता आहेत, तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २१७ वर पोहोचली आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य सुरु आहे.

 

स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या १० अब्ज ६० कोटी युरो, इतक्या मदत निधीला स्पेन सरकारनं मंजुरी दिली आहे. आणखी मदत जारी करण्यासाठी युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक आणि स्पॅनिश सरकार, नियोजन करत आहेत.