नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबईत वितरित झाला. राज्यातल्या साडे ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार याप्रमाणे सुमारे १९०० कोटी रुपये जमा होतील. या सातव्या हप्त्यामध्ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या महिन्यांचे अनुदान लाभार्थ्यांना दिलं जाईल.
Site Admin | September 9, 2025 8:42 PM
नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात
