September 22, 2024 8:12 PM | Iran

printer

इराणमध्ये कोळशाच्या खाणीत झालेल्या स्फोटात ५१ जणांचा मृत्यू

इराणच्या पूर्व भागात असलेल्या दक्षिण खोरासन प्रांतात एका कोळशाच्या खाणीत मिथेन गॅसची गळती होऊन झालेल्या स्फोटात किमान ५१ जणांचा मृत्यू झाला. ही घटना स्थानिक वेळेनुसार रात्री नऊ वाजता घडली. हा स्फोट झाला तेव्हा खाणीच्या दोन भागांमध्ये ६९ कामगार होते. या स्फोटात २० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. दरम्यान, खाणीत एकूण किती कामगार होते, याची माहिती नेमकी अद्याप हाती आलेली नाही. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.