डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 7, 2025 7:19 PM | mazi ladki bahin

printer

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या ५ लाख अपात्र महिलांना वगळलं

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरणाऱ्या ५ लाख महिलांना वगळण्यात आल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यात संजय गांधी निराधार योजनेच्या २ लाख ३० हजार महिला, वय वर्षं ६५ पेक्षा जास्त वयाच्या १ लाख १० हजार महिला आणि कुटुंबातल्या सदस्यांच्या नावे चारचाकी असलेल्या तसंच नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी आणि स्वेच्छेने माघार घेणाऱ्या १ लाख ६० हजार महिलांचा समावेश आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.