डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 26, 2024 11:03 AM

printer

5 वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल- डॉ. जितेंद्र सिंह

पुढील पाच वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत अणुऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातल्या प्रगतीवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. यापूर्वीच सुरू असलेल्या प्रकल्पांचा जितेंद्र सिंह यांनी आढावा घेतला आणि आगामी योजनांसाठी मार्गदर्शन केलं

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.