डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान ब्लॉक कोसळल्याने ३ मजुरांचा मृत्यू

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामादरम्यान काल ३ काँक्रीटचे ब्लॉक कोसळल्यानं ३ मजुरांचा मृत्यू झाला आणि १ जण जखमी झाला. आनंद जिल्ह्यात माही नदीवर बनवण्यात येणाऱ्या पुलासाठी हे ब्लॉक वापरले जात होते.मृतांच्या वारसांना २० लाख रुपयांची मदत दिली आहे. याप्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.