डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 18, 2025 2:44 PM

printer

लॉस एंजेल्स भागात लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू

 

अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजेल्स भागात लागलेल्या वणव्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला. आठवडाभराहून अधिक काळ लागलेल्या आगीत १२ हजार ३०० हून जास्त इमारती उध्वस्त झाल्या.कॅलिफोर्नियाच्या जंगल आणि अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार २२ टक्के भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.