प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, उद्या संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून रोज संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या ६ वाजून ४५ मिनिटांनी प्रसारित होईल.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.