November 6, 2024 8:19 PM | India | US

printer

भारत-अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी नवी दिल्लीत पार

भारत – अमेरिका सैन्य सहकार्य समूहाच्या बैठकीची २१वी फेरी आज नवी दिल्लीत पार पडली. यात क्षमता उभारणी, प्रशिक्षणाचे आदानप्रदान, संरक्षण आणि उद्योग जगतातले सहकार्य आणि संयुक्त सराव अशा अनेक विषयावर या दोन दिवसीय बैठकीत चर्चा झाली. यात भारताच्या वतीनं  लेफ्टनंट जनरल जे.पी. म्यॅथ्यू आणि अमेरिकेच्या वतीनं लेफ्टनंट जनरल जोशुआ रूड यांनी संयुक्तपणे अध्यक्षस्थान स्वीकारलं. भारत आणि अमेरिका या दोन्ही राष्ट्रात सैनिकी सहकार्य असायला हवं यावर दोघांचंही एकमत झालं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.