November 15, 2025 8:11 PM

views 26

यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला

यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीसाठी ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगसी पात्र ठरला आहे. या फेरीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. दोन वेळा जेतेपद मिळवणाऱ्या लेव्हॉन अरोनियन याचा त्याने आज गोव्यात अर्पोरा इथं पराभव केला. यापूर्वी पेंटाला हरिकृष्णन हा भारतीय बुद...

November 15, 2025 8:03 PM

views 41

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना आहे – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सर्जनशीलता आणि तंत्रज्ञानाचा संयोग ही येत्या इफ्फी २०२५ ची संकल्पना असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितलं. ते आज पणजी इथं आगामी ५६ व्या इफ्फीच्या पार्श्वभूमीवर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. येत्या २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पणजीत इफ्फी महोत्सव रंगणार आहे. या सोहळ्याला ८० देश...

November 15, 2025 8:00 PM

views 35

भारतीय हवाई दल फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार

भारतीय हवाई दल उद्यापासून फ्रान्समध्ये होणाऱ्या आठव्या ‘गरुड-25’ या द्विपक्षीय हवाई सरावात सहभागी होणार आहे. भारतीय हवाई दल येत्या २७ नोव्हेंबर पर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलाबरोबर या सरावात सहभागी होत आहे. वास्तववादी वातावरणात युद्ध तंत्र आणि प्रक्रियेमध्ये सुधारणा करणं, हे या सरावाचं उद्दिष्ट अस...

November 15, 2025 7:57 PM

views 32

इंडोनेशियाच्या जावा परगण्यात पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातात मृतांचा आकडा ११ वर

इंडोनेशियाच्या जावा परगण्यात मुसळधार पावसामुळे दरड कोसळून झालेल्या अपघातातल्या मृतांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. यात अन्य १२ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती इंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रवक्त्याने दिली आहे. कीलकॅप इथं तीन गावांमध्ये पसरलेल्या घरांवर दरड कोसळल्यानं हा अपघात झाला. सप्...

November 15, 2025 7:54 PM

views 33

जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इशा सिंगची २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्यपदकाची कमाई

 कैरो इथं सुरू असलेल्या जागतिक नेमबाजी स्पर्धेत आज भारताच्या इशा सिंगनं महिलांच्या २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात ३० गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. कोरियाच्या यांग जिननं ४० गुणांसह सुवर्णपदकं पटकावलं. तर चीनच्या याओ क्विआनझुुननं ३८ गुणांसह रौप्य पदक मिळवलं. भारताला आत्तापर्यंत या स्पर्धेत तीन सुवर्ण,...

November 15, 2025 7:41 PM

views 20

युक्रेनचा रशियाच्या नोव्होरोसियस्क बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला

  युक्रेननं काल रात्री रशियाच्या नोव्होरोसियस्क या बंदरातल्या महत्वाच्या तेल टर्मिनलवर हल्ला केला. त्यामुळे लागलेल्या आगीत पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं. रशियाच्या सर्वात मोठ्या तेल निर्यात सुविधांपैकी एक असलेल्या या टर्मिनलवर युक्रेनियन सैन्यानं हल्ला केल्याच्या वृत्ताला  दोन्ही देशांनी दुजोरा...

November 15, 2025 7:23 PM

views 34

गुजरातमध्ये ९ हजार ७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि उद्घाटन

 आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय जाणीवांचा अविभाज्य भाग आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात मोदी...

November 15, 2025 7:20 PM

views 28

नवे शैक्षणिक धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे – मंत्री चंद्रकांत पाटील

नवे शैक्षणिक धोरण व्यावहारिक असून, यात संशोधनावरही भर देण्यात आला आहे आणि हे धोरण आधुनिक काळातल्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना पुढे नेणारं आहे असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सांगितलं. मुंबईत उर्मीज आर्ट फोरमतर्फे आयोजित 'नेक्स्ट इन डिझाईन फ्युचर' प्रदर्शनाचं उदघाटन त्यांच्या ...

November 15, 2025 7:05 PM

views 34

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक-रमेश चेन्निथला

निवडणुकीत पराभव झाला म्हणून काँग्रेस संपेल ही टीका निरर्थक असून काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नव्या जोमानं आणि ताकदीनं उभा राहील असा विश्वास काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी व्यक्त केला. मुंबईत आज काँग्रेसचं एकदिवसीय शिबीर झालं त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेस ही एक विचारधारा आहे, काँग्...

November 15, 2025 6:55 PM

views 59

राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात  दिली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्धाट...