November 18, 2025 1:27 PM
33
पीएम किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं उद्या वितरण
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पीएम किसान उत्सव दिवसानिमित्त किसान सन्मान निधीच्या २१व्या हप्त्याचं वितरण करतील. तमिळनाडूत कोईंबतूर इथं मुख्य कार्यक्रमात प्रधानमंत्री देशातल्या ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मिळून १८ हजार कोटी रुपये जमा करतील. प्रधानमंत्री नरेंद्रमोदी उद्या आंध्रप्रदेश आण...