January 5, 2025 12:10 PM

views 24

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन दोन दिवस भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन आजपासून दोन दिवस भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस. जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा  करणार आहेत. अंतराळ, संरक्षण आदी क्षेत्रात उभयपक्षी संबंधावर त्यांची चर्चा होणार असून हिंद प्रशांत महास...

January 5, 2025 8:39 AM

views 52

पुण्यातील विकासकामांचा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून आढावा

पुणे शहरातील प्रकल्प महापालिका प्रशासनानं वेगानं पूर्ण करावेत; शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करून नागरिकांसाठी रस्ते मोकळे करावेत अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल प्रशासनाला दिला. पुणे शहरात महापालिकेतर्फे सुरू...

January 4, 2025 8:59 PM

views 14

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय अधिकारी जयंत खोब्रागडे यांची नियुक्ती

पोलंडचे राजदूत म्हणून भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी जयंत एन. खोब्रागडे यांची नियुक्ती झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं शनिवारी ही घोषणा केली. खोब्रागडे हे १९९५ च्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते आसियानमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत.   

January 4, 2025 8:52 PM

views 10

उत्तर भागात दाट धुक्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर भागात  दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.  या मार्गावरून दिल्लीकडे जाणाऱ्या सुमारे ४० गाड्या त्यांच्या निर्धारित वेळेनुसार पाच तास उशीरा धावत असल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली. यात कालिंदी एक्सप्रेस, रेवा एक्सप्रेस, मलाबोधी एक्सप्रेस, कै...

January 4, 2025 9:14 PM

views 9

सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर प्रधानमंत्र्यांच्या वतीनं चद्दर अर्पण

अजमेर इथल्या  सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यावर आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाठवलेली चद्दर अर्पण करण्यात आली. अजरमेर इथं ८१३ वा उर्स सुरू झाला आहे. हे औचित्य साधत  केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरण रिजीजू यांनी प्रधानमंत्र्यांच्या वतीनं दर्ग्यात चद्दर अर्पण केली. ख्वाजा यांचे कल्य...

January 4, 2025 8:50 PM

views 26

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार – धर्मेंद्र प्रधान

शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  यांनी आज दिली. दिल्ली विश्वविद्यालयात सर्मपण सोहळ्याचं उद्घाटन प्रधान यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.    सशक्त बेटी आणि ई-दृष्टी योजनांचं उद्घाटन प्रधान यांन...

January 4, 2025 8:43 PM

views 71

‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर

बाबा आमटे एकता अभियान ट्रस्टतर्फे दिला जाणारा ‘बाबा आमटे जीवनगौरव पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि युक्रांदचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांना जाहीर झाल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विकास आमटे यांनी दिली.    ‘बाबा आमटे सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पुरस्कार’ ओदिशातले सामाजिक का...

January 4, 2025 8:40 PM

views 25

उत्तर मुंबईला उत्तम मुंबई करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू-पियुष गोयल

'उत्तर मुंबई'ला 'उत्तम मुंबई' करण्याचा संकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीनं वेगानं काम सुरू असल्याची ग्वाही पियुष गोयल यांनी आज दिली. उत्तर मुंबईतल्या नागरी सेवांबाबत मुंबई महानगरपालिकेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उत्तर मुंबई आणि संबंधित भागातल्या एकंदर ६० हजार कोटी रुपये मूल्यांच्या ...

January 4, 2025 8:31 PM

views 28

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज-मुख्यमंत्री

राज्यातल्या  प्रत्येक शहरात चित्रपटगृहांची  संख्या वाढण्याची गरज आहे. त्यासाठी सध्या असलेल्या एकल पडदा चित्रपटगृहांना काही सवलती देता येतील का, तसंच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच ठिकाणी दाखवता येतील का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. नगरविकास विभागाच्या आगामी शं...

January 4, 2025 8:53 PM

views 22

शहरी भागातही कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

राज्याच्या ग्रामीण भागासोबतच शहरी भागातील विशेषत: मुंबईत झोपडपट्टी परिसरात कुपोषण मुक्तीची मोहीम प्रभावीपणं राबवण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महिला आणि बालविकास विभागाला दिल्या आहेत. सह्याद्री अतिथीगृहात या विभागाच्या पुढील १०० दिवसांत करायच्या कामांचा  मुख्यमंत्री फडणवीस यांनी...