January 6, 2025 8:36 PM

views 16

विकसित भारताकडे वाटचाल करताना युवाशक्ती भारताचे नेतृत्व करेल-नौदल प्रमुख

भारताच्या युवाशक्तीकडे आज सारे जग आशेने पाहत असून २०४७ मधल्या विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना हीच युवाशक्ती भारताचे नेतृत्व करेल, असं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिराला आज दिलेल्या भेटीत ते बोलत होते. राष्ट्रीय...

January 6, 2025 8:31 PM

views 20

कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. त्यात, प्रतिष्ठेचा कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार प्रतिमा जोशी यांना जाहीर झाला आहे.    उत्कृष्ट पत्रकार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी, मुद्र...

January 6, 2025 8:27 PM

views 23

भाजपा-महायुतीमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नाही-चंद्रशेखर बावनकुळे

भाजपा-महायुती सरकारमध्ये पालकमंत्रिपदाबाबत कोणताही तिढा नसल्याचं महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज सकाळी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की, उपमुख्यमंत्री अजित पवार परदेशात गेले होते, त्यामुळे पालकमंत्रि...

January 6, 2025 8:25 PM

views 35

भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज-प्रताप सरनाईक

रस्ते वाहतूक, रेल्वे, तसंच मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक सेवांवरचा वाढता ताण लक्षात घेता भविष्यात ‘केबल कार’ सेवा विकसित करण्याची गरज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. त्यासाठी या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार करणं गरजेचं आहे. मुंबई महानगर क्षेत्रात `‘केबल कार’ प्र...

January 6, 2025 8:23 PM

views 49

जलसंपदा मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समिती बैठक

कुकडी आणि घोड प्रकल्पातून प्रत्येकी चार आवर्तन लाभक्षेत्रातल्या जमिनीला देण्याचा निर्णय आज अहिल्यानगर इथं झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.    शेवटच्या टोकापर्यंत पाणी मिळेल असं सूक्ष्म नियोजन पाटबंधारे ...

January 6, 2025 8:21 PM

views 12

शेतमालाच्या बाजार व्यवस्थापनाचे अचूक नियोजन करण्यासाठी बैठक

किमान आधारभूत किंमतींपेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना कृषी आयुक्त रावसाहेब भागडे यांनी कृषी पणन मंडळाला दिल्या आहेत. शेतमालाची एमएसपीपेक्षा कमी दराने खरेदी झाली तर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांना संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केलं. शेतमालाच्...

January 6, 2025 8:56 PM

views 28

देशात HMPV संसर्गाच्या ३ रुग्णांची नोंद, राज्यात एकही रुग्ण नसल्याचा सरकारचा निर्वाळा

देशातल्या ह्युमन मेटान्यूमो व्हायरस एचएमपीव्हीच्या एकूण रुग्णांची संख्या ३ झाली आहे. बेंगळुरूमध्ये ३ महिन्यांची मुलगी आणि ८ महिन्यांच्या मुलामधे तर अहमदाबादमध्ये २ वर्षाच्या मुलात एचएमपीव्हीचा संसर्ग आढळला आहे. अहमदाबाद इथं मुलाला सर्दी-खोकल्याची लक्षणं तर बेंगळुरूतल्या दोघांनाही ब्रॉन्कोन्यूमोनियाच...

January 6, 2025 8:14 PM

views 15

उत्तर कोरियाचा पूर्वेकडच्या समुद्रात बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा

उत्तर कोरियाने पूर्वेकडच्या समुद्रात मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारा केला आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे अकराशे किलोमीटर्स चा प्रवास करून जपानच्या अलीकडच्या समुद्रात कोसळल असून या माऱ्यामुळे या क्षेत्रातल्या शांतता आणि स्थैर्याला धोका निर्माण झाल्याच दक्षिण कोरियाने म्हटलं  आहे. अमेरिक...

January 6, 2025 8:12 PM

views 29

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायू उत्खननावर बंदी

अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर तेल किंवा नैसर्गिक वायूच्या उत्खननावर  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी बंदी जाहीर केली आहे. या आदेशात अमेरिकेच्या अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्रकिनाऱ्याच्या काही भागाचा,  मेक्सिकोचे आखात तसेच अलास्काजवळच्या बेरिंग समुद्राकडील  किनारपट्टीचा समावेश आहे.   बायडे...

January 6, 2025 8:10 PM

views 38

क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात बैठकीत चर्चा – एस जयशंकर

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय  सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय सहकार्य तसंच क्षेत्रीय आणि जागतिक सहकार्य वाढवण्याच्या संबंधात  या बैठकीत चर्चा झाली. भारत अमेरिका भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी सुलिवान यांनी वैयक्ति...