January 8, 2025 2:59 PM

views 11

महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी इलेक्ट्रिकच्या बसगाड्यांची सोय

उत्तरप्रदेश राज्यातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्यादरम्यान भाविकांच्या सोयीसाठी, उत्तरप्रदेश राज्यमार्ग परिवहन महामंडळा कडून इलेक्ट्रिकच्या बसगाड्या चालवण्यात येणार आहेत.   येत्या १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या महाकुंभ दरम्यान होणारी भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घे...

January 8, 2025 2:56 PM

views 7

देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याविषयीची योजना जाहीर -नितीन गडकरी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात चालक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याविषयीची योजना जाहीर केली असून अशा संस्था उभारण्यासाठी सरकार प्रोत्साहन देणार आहे.   ते काल बातमीदारांशी बोलत होते. देशात कुशल चालकांची वानवा असून चालक प्रशिक्षण संस्था उभारण्यासाठी सरकार वचनबद...

January 8, 2025 2:52 PM

views 4

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री यांच्यात आज द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि संरक्षण प्रकल्प यासोबतच द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल दोघांमध्ये चर्चा झाली. मालदीवचे संरक्षण मंत्री तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असू...

January 8, 2025 4:38 PM

views 11

मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पात्र लाभ देण्याची राज्याची मागणी

मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबतच मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यावेळी यासंदर्भात ४ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत शेखावत यांनी स...

January 8, 2025 6:58 PM

views 13

गुजरातमध्ये झालेल्या अपघातात पालघरच्या तीघांचा मृत्यू, ४ जखमी

पालघरच्या तीन तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला. हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथे गेले होते. तिथून परतताना वाटेत गुजरात इथे अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात...

January 8, 2025 1:48 PM

views 7

लुसेल स्पोर्ट्स अरिना या स्पर्धेत भारतीय टेबल टेनिस खेळाडू विजयी

कतार इथे सुरू असलेल्या लुसेल स्पोर्ट्स अरिना या स्पर्धेत भारताच्या मानव ठक्कर आणि मनिका बत्रा या टेबल टेनिस खेळाडू जोडीने काल पात्रता फेरीत विजय मिळवला. त्यांनी फ्रॅविन कॉटन आणि शार्लोट लुट्झ या फ्रेंच जोडीचा ३-१ने पराभव केला.   आता त्यांचा सामना चीनच्या युआन्यू चेन आणि यी चेन या जोडीशी होईल. य...

January 8, 2025 1:43 PM

views 10

घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांची शपथ

घानाचे राष्ट्रपती म्हणून जॉन द्रामनी महामा यांनी शपथ घेतली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते विजयी झाले होते. देशाला आणखी मजबूत करण्याची संधी आपल्याला मिळाली असून आपलं सरकार खासगी क्षेत्राशी भागीदारी वाढवून बेरोजगारी दूर करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

January 8, 2025 1:42 PM

views 19

शपथविधीपूर्वी ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील- डोनाल्ड ट्रम्प

आपल्या शपथविधीपूर्वी हमासने गाझामधल्या ओलिसांची सुटका केली नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. फ्लोरिडा इथे काल झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. येत्या २० जानेवारी रोजी ट्रम्प यांचा शपथविधी होणार आहे.

January 8, 2025 4:35 PM

views 24

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ४ खेळाडूंचा प्रवेश

क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन इओम यांचा २१-१३, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियथ आणि सतीश करुण...

January 8, 2025 1:31 PM

views 7

आसाममध्ये कोळसा खाणीत अडकलेल्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश

आसाममध्ये दिमा हासाओ जिल्ह्यातल्या उमरंगसो इथे पूरग्रस्त कोळसा खाणीत अडकलेल्या एका कामगाराचा मृतदेह भारतीय नोदलाच्या २१ पॅरा डायव्हर्सने बाहेर काढला. ही व्यक्ती नेपाळची नागरिक असल्याची माहिती मिळत आहे. या खाणीत अडकलेल्या अन्य कामगारांना बाहेर काढण्याचं काम अद्याप सुरू आहे.   ही कोळसा खाण मेघालय...