November 18, 2025 7:53 PM

views 32

तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार कार्यपद्धती महसूल विभागानं केली निश्चित

तुकडेबंदी कायद्याचं उल्लंघन करून झालेले जमीन व्यवहार आता निःशुल्क नियमित आणि कायदेशीर करण्यासाठी आवश्यक असणारी कार्यपद्धती महसूल विभागानं निश्चित केली आहे. त्यानुसार, "तुकडेबंदी कायद्याविरुद्ध व्यवहार" हा सातबाऱ्यावरचा शेरा काढून टाकला जाईल, सातबाऱ्यावर नाव लागेल, यापूर्वी खरेदीचा फेरफार रद्द झाला अ...

November 18, 2025 7:38 PM

views 22

बिबट्याच्या वाढत्या हल्याच्या घटनांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राज्यात बिबट्यांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. माणसांवर बिबट्याचे हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांबाबत आज मंत्रालयात मुख्यमंत्री  फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली ब...

November 18, 2025 7:32 PM

views 21

कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं-एस जयशंकर

कोणत्याही स्वरुपातल्या दहशतवादाबद्दल जगाने शून्य सहनशीलता धोरण स्वीकारायला हवं असं आग्रही प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. ते रशियात मास्को इथं शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलत होते. सध्या हवामान बदल,  महामारी आणि अतिरेक यांच स्वरुप अधिकाधिक टोकाला जात आहे आणि त्यासा...

November 18, 2025 7:29 PM

views 17

प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय-जे.पी नड्डा

प्रतिजैविक प्रतिकार हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेचा विषय असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी नड्डा यांनी म्हटलं आहे. प्रतिजैविक प्रतिरोध यासाठी राष्ट्रीय कृती योजनेचं दुसरी कृती योजनेचा आरंभ त्यांनी आज नवी दिल्लीत केला त्यावेळी ते बोलत होते.  सामूहिक प्रयत्नांनी या संकट...

November 18, 2025 7:23 PM

views 22

टेनिसपटू कार्लोस अल्काराजची दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार

जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित टेनिसपटू कार्लोस अल्काराज यानं दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. आज त्यानं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेवेळी त्याच्या दुखापतीनं आणखी गंभीर स्वरूप धारण केलं. या स्पर्धेत यानिक सिनर यानं त्याच...

November 18, 2025 7:17 PM

views 26

व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला-डोनाल्ड ट्रम्प

व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास माडूरो यांच्याशी चर्चा करायला तयार असल्याचे संकेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. त्याचवेळी, व्हेनेझुएलामध्ये अमेरिकी लष्कर तैनात करायचा पर्याय अद्यापही खुला असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएला आणि मेक्सि...

November 18, 2025 7:16 PM

views 23

ट्रम्प यांच्या गाझा शांतता प्रस्तावाला UNSC ची मंजुरी

गाझामध्ये शांतता पुनर्स्थापित करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देणारा ठराव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं मंजूर केला. १५ पैकी १३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूनं मतदान केलं, तर रशिया आणि चीन या देशांनी मतदानात भाग घेतला नाही. ट्रम्प यांच्या या प्रस्तावांतर्गत...

November 18, 2025 6:55 PM

views 24

नवाब मलिक यांच्या विरुद्ध पीएमएलए न्यायालयाकडून आरोप निश्चित

कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहीमच्या टोळीशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणी माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या विरुद्ध पीएमएलए न्यायालयाने आज आरोप निश्चित केले. मुंबईत कुर्ला इथल्या गोवावाला कंपाऊंडमधल्या ३ एकर जागेचा ताब अवैधपणे घेतल्या प्रकरणी त्यांच्यावर आरोप ठेवला आहे. या ...

November 18, 2025 6:46 PM

views 21

देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित

मतदारयाद्यांचं विशेष सखोल पुनरिक्षण करण्याच्या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरात ५० कोटी ९७ लाखापेक्षा जास्त नोंदणी अर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. पुनरिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात  ५१ कोटी मतदारांची पडताळणी असून त्यातल्या ९८ पूर्णांक ५४ शतांश टक्के मतदारांना हे अर्ज मि...

November 18, 2025 8:06 PM

views 21

बिहारमध्ये NDAच्या विधिमंडळ पक्षनेत्याची निवड करण्यासाठी नवनिर्वाचित आमदारांची बैठक

बिहारमधे, NDA च्या विधिमंडळ पक्ष नेत्याची निवड करण्यासाठी त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक उद्या पाटण्यात होणार आहे. NDA चे घटक पक्ष असलेल्या भाजपा, संयुक्त जनता दल, लोकजनशक्ती पार्टी-रामविलास, हिंदुस्तानी आवाम मोर्चा, आणि राष्ट्रीय लोकमोर्चा या पाच पक्षांचे एकूण २०२ आमदार या बैठकीला उपस्थित राह...