January 8, 2025 8:56 PM

views 21

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत एच. एस. प्रणॉयचा प्रवेश

क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत एच. एस. प्रणॉय याने प्रवेश केला. त्यानं कॅनडाच्या ब्रायन यांग २१-१२, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. उपांत्यफेरीत त्याची लढत चीनच्या फेंग लीसोबत होणार आहे.    या स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात...

January 9, 2025 1:30 PM

views 14

एनआयएफटी संस्थेची मुंबईत पत्रकार परिषद

एनआयएफटी अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेनं विकसित केलेल्या, भारतातल्या पहिल्या एआय आणि ईआय आधारित फॅशन फोरकास्टिंग मंचाबद्दल माहिती देण्यासाठी मुंबईत आज वार्ताहर परिषद घेतली. वस्त्रोद्योग आयुक्त रूप राशी आणि एनआयएफटीच्या संचालक डॉ. शर्मिला राव यावेळी उपस्थित होत्या. वस्त्रोद्य...

January 8, 2025 8:42 PM

views 23

चीनच्या तिबेटमध्ये झालेल्या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू

चीनच्या पश्चिम भाग, तिबेटमध्ये झालेल्या भूकंपात १२६ जणांचा मृत्यू झाला असून गोठवणाऱ्या थंडीतही शोधमोहिम सुरु आहे. शिगात्से भागातल्या सुमारे साडे तीन हजारांहून अधिक घरांचं नुकसान झालं आहे. भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक दशांश रिक्टर स्केल इतकी होती. दरम्यान, चिनी अधिकाऱ्यांनी अद्याप बेपत्ता लोकांची...

January 8, 2025 8:40 PM

views 9

प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होणार

प्रयागराज विमानतळाचं नवीन टर्मिनल १५ जानेवारीपर्यंत सुरु होईल असं, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं. प्रयागराज विमानतळाची पाहणी केल्यानंंतर मोहोळ यांनी आज अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. महाकुंभाला येणाऱ्या भाविकांना विमानतळावर कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांन...

January 8, 2025 8:34 PM

views 18

नवी दिल्लीत ‘एक राष्ट्र – एक निवडणूक’ या संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी पहिली बैठक

‘वन नेशन - वन इलेक्शन’ अर्थात ‘एक राष्ट्र - एक निवडणूक’ या संबंधित दोन विधेयकांवर चर्चा करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्ली इथं पहिली बैठक झाली. या दोन विधेयकांना एकशे एकोणतीसावं  संविधान सुधारणा विधेयक २०२४, आणि केंद्रशासित प्रदेश कायदा सुधारणा विधेयक २०२४, असं नाव दिलं आहे. या समितीमध्...

January 8, 2025 8:25 PM

views 15

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात द्विपक्षीय बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मालदीवचे संरक्षण मंत्री मोहम्मद घासन मौमून यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय बैठक झाली.  या बैठकीत नियमित लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रकल्प तसंच संरक्षण सहकार्य याविषयी दोघांमध्ये चर्चा झाली. भारत-मालदीव सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य, सागरी सुरक्षा भागीदारीसाठी ...

January 8, 2025 8:20 PM

views 17

१८व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ अधिवेशनाला भुवनेश्वर इथं सुरुवात

भारत देश एक आधुनिक, सर्वसमावेशक आणि प्रगतीशील समाज निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन आव्हानांचा सामना करत सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून यशस्वीपणे प्रवास करत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी केलं आहे. १८ व्या ‘प्रवासी भारतीय दिवस’ अधिवेशनाला आज सकाळी ओडिशात भुवनेश्वर इथं...

January 8, 2025 8:48 PM

views 9

आंध्रप्रदेशात २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्र प्रदेशात, सुमारे  २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथून करण्यात आलं. आंध्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. ‘आजचा दिवस हा आंध्र प्रदेशा...

January 8, 2025 8:48 PM

views 16

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी दीड लाखापर्यंत विनारोकड उपचार योजना सुरु

रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विनारोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली. याअंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचारांसाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही. याशिवाय हिट अँड रनमध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना २ लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री न...

January 8, 2025 8:48 PM

views 14

राज्यातल्या खासगी रुग्णालयांची आरोग्य विभागाकडून तपासणी होणार

राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जाणार आहे. पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी नियमावली तयार केली आहे. ही तपासणी १५ दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी महापालिकेचे आरोग्यप्रमुख,जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्यचिकित्सक यांना दिले आहेत. रुग्णालया...