January 10, 2025 7:09 PM
11
महाराष्ट्राला मिळणार १० हजार ९३० कोटी रुपयांहून अधिक निधी- देवेंद्र फडणवीस
केंद्र शासनाकडून सर्व राज्यांना आज एक लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांचं कर हस्तांतरण जारी करण्यात आलं. यात महाराष्ट्र राज्याचा १० हजार ९३० कोटी ३१ लाख रूपयांचा वाटा आहे. यापूर्वी डिसेंबर २०२४ मध्ये सरकाने ८९ हजार ८६ कोटी रुपयांच्या कराचा वाटा राज्यांना दिला आहे. भांडवली खर्चाला गती देण्यासाठी आणि ...