January 12, 2025 8:19 PM

views 25

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यांमुळे दृश्यमानतेत घट

देशाच्या उत्तर भागात दाट धुकं  पसरलं असून दृश्यमानतेत घट झाली आहे. येत्या दोन दिवसात पंजाब, हरयाणा, चंदीगड, या राज्यांच्या बहुतेक भागात तसंच उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या काही भागात दाट ते अति दाट धुकं  सुरु  राहिल असं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंग...

January 12, 2025 8:13 PM

views 32

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल

राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात या वर्षी अडीच हजारांहून जास्त स्वमालकीच्या नव्या बसगाड्या दाखल होत असून याद्वारे राज्याच्या प्रत्येक रस्त्यावर नवी एसटी धावताना दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. ते आज ठाणे इथं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या उद्घाटनप्रसंग...

January 12, 2025 8:09 PM

views 22

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल-प्रधानमंत्री

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातले तरुण उल्लेखनीय...

January 12, 2025 8:09 PM

views 19

महाराष्ट्रात भाजपाला मिळालेला प्रचंड जनादेश हे कार्यकर्त्यांचे समर्पण- अमित शाह

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधी पक्षांना एकही जागा मिळणार नाही असं नियोजन करण्याचं आवाहन भाजपाचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केलं. प्रदेश भाजपाच्या शिर्डी इथं झालेल्या अधिवेशनात ते बोलत होते. महाविकास आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे, असं स...

January 12, 2025 7:35 PM

views 24

नाशिक मॅरेथॉन स्पर्धेत मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेराला विजेतेपद

नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्यावतीनं आज आयोजित  मॅरेथॉन  स्पर्धेत  ४२ किलोमीटर पूर्ण मॅरेथॉनचं  विजेतेपद मुंबईच्या डॉ. कार्तिक जयराज करकेरा यानं  पटकावलं.  कार्तिकनं  ही  मॅरेथॉन स्पर्धा  २ तास २० मिनिटांत पूर्ण केली.  नाशिकच्या   दिंडोरी तालुक्यातल्या  सिकंदर चिंधू तडाखे यानं दुसरा क...

January 12, 2025 7:33 PM

views 22

अमरावती जिल्ह्यात शंभरहून अधिक महिलांना विषबाधा

अमरावतीजवळच्या नांदगाव पेठ इथल्या औद्योगिक वसाहतीतल्या गोल्डन फायबर कंपनीत काम करणाऱ्या शंभरहून अधिक महिलांना आज सकाळपासून  मळमळ  आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. दुपारनंतर यातल्या शंभरहून अधिक महिलांना विषबाधा झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर त्यांना  जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आलं.   दर...

January 12, 2025 7:32 PM

views 38

रत्नागिरीत आयोजित तिसऱ्या सागर महोत्सवाचा समारोप

रत्नागिरी इथं आयोजित  तिसऱ्या सागर महोत्सवाचा आज  समारोप झाला. आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशननं आयोजित केलेल्या या महोत्सवात अध्यात्म, विज्ञान, जैवविविधता, परिसंस्था, जलदुर्ग, प्रदूषण अशा विविध अंगांनी सागराचं महत्त्व उलगडणारी तज्ज्ञांची व्याख्यानं, प्रात्यक्षिकं आणि अभ्यासफेऱ्या आयोजित करण्यात आल्या ह...

January 12, 2025 8:13 PM

views 13

महिला क्रिकेटमधे भारताचा आयर्लंडवर ११६ धावांनी विजय

महिला क्रिकेटमध राजकोट इथं आज झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं आयर्लंडवर ११६ धावांनी विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी भारतानं निर्धारित ५० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात ३७० धावा केल्या. जेमिमा रॉड्रिग्जनं तडाखेबंद शतकी खेळी केली. तिनं ९१ चेंडूत १०२ धावा केल्या. हर्निल देओल ८९, स्मृ...

January 12, 2025 7:30 PM

views 8

प्रधानमंत्री उद्या जम्मू-काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. सुमारे १२ किलोमीटर लांबीचा सोनमर्ग बोगद्यामुळे लेहला जाण्यासाठी श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान अखंड वाहतूक सुरु रहायला मदत मिळणार आहे. यावेळी प्रधानमंत्री बांधकाम करणाऱ्या कामगारांना भेटतील. यामुळे सोनमर्गमध्ये...

January 12, 2025 7:27 PM

views 50

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान संपुष्टात

ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं आज सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं. सुमित नागलला झेक रिपब्लिकच्या टॉमस मचाककडून  3-6, 1-6,5-7  असा पराभव पत्करावा लागला.   महिलांच्या सामन्यात बेलारुसच्या टॉप सीडेड आर्यना सबालेन्काने अमेरिकन खुल...