January 14, 2025 8:50 PM
16
पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर अपूर्ण-राजनाथ सिंग
पाकिस्ताननं दहशवादाला पाठबळ देण कायम ठेवलं असून, पाकव्याप्त कश्मीरची भूमी दहशतवादासाठी वापरली जात आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू कश्मीरमधे अखनूर इथं माजी सैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करत होते. पाकिस्ताननं आपले वाईट हेतू सोडून दिले पाहिजेत, असं ते म्हणाले. ...