January 15, 2025 2:35 PM

views 20

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं संजय जाजू यांच्या उपस्थितीत उद्घाटन

दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन आज छत्रपती संभाजीनगर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या उपस्थितीत होत आहे. यंदाचा पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांना प्रदान करण्यात येत आहे. या उद्घाटन सोहळ्याआधी भारतीय ...

January 15, 2025 2:32 PM

views 9

केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारची मंजुरी

सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक संरक्षण दलाच्या दोन राखीव बटालियनच्या निर्मितीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे सीआयएसएफच्या बटालियनची संख्या १५ होणार आहे. या बटालियनमध्ये एक हजार २५ सैनिक असतील तसंच याचं नेतृत्व वरिष्ठ कमांडंट स्तराचा अधिकारी करेल. नव्या बटालियनमध्ये अति सुरक्षित कारागृ...

January 15, 2025 2:27 PM

views 11

परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांची घेतली भेट

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी दोन दिवसांच्या स्पेन दौऱ्यात स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेद्रो सँचेज यांची भेट घेतली. दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्याबाबत उभय नेत्यांनी सहमती दर्शवली. यावेळी जयशंकर यांनी सँचेज यांना माद्रीद इथं झालेल्या चर्चेची माहिती दिली, तसंच दोन्ही देशांच्या द्विपक्षीय ...

January 15, 2025 2:24 PM

views 17

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा करत आहेत प्रयत्न

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच सर्व पक्षांचे नेते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाचे परवेश वर्मा आणि रोहिणी गुप्ता हे आज नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. आपचे नेते मनिश सिसोदिया हे जंगपुरा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसचे...

January 15, 2025 2:20 PM

views 12

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं आज नवी दिल्लीत झालं उद्घाटन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचं उद्घाटन आज नवी दिल्लीत झालं. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी या इंदिरा भवनचं उद्घाटन केलं. लोकसभेतले विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आणि इतर ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.

January 15, 2025 2:16 PM

views 25

दक्षिण आफ्रिका: सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांची सुटका, ३६ मृत

दक्षिण आफ्रिकेतल्या नॉर्थ-वेस्ट परगण्यात एका सोन्याच्या खाणीत अडकलेल्या ८२ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून ३६ मृतदेह हाती लागले आहेत. अजूनही शेकडो कामगार आत अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून मदतकार्य सुरु आहे. बेकायदेशीर उत्खननावर कारवाई म्हणून पोलिसांनी गेल्या ऑगस्ट पासून बेकायद...

January 15, 2025 2:14 PM

views 22

केरळच्या उद्योग मंत्र्यांनी यूएईच्या गुंतवणूक मंत्र्यांची आणि चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनची घेतली भेट

केरळचे उद्योग मंत्री पी. राजीव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात राजीव यांनी यूएईचे गुंतवणूक मंत्री मोहम्मद हसन अल सुवैदी आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन अहमद जसीम अल जाबी यांची भेट घेतली. येऊ घातलेल्या इनव्हेस्ट केरला ग्लोबस समिटबाबत त्यांनी आपली वचनबद्धता दर...

January 15, 2025 3:14 PM

views 29

७७व्या लष्कर दिनानिमित्त देशाचं सेनादलाला अभिवादन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी आज लष्कर दिन साजरा केला जात आहे. भारतीय लष्कराचं सैनिकांचं शौर्य, बांधिलकी आणि मातृभूमीची सेवा यांचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. याच दिवशी १९४९मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हात...

January 15, 2025 2:38 PM

views 67

मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमूर्ती आलोक आराधे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दोन उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या बदल्या केल्या आहेत. तेलंगण उच्चन्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराधे आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतील. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना दिल्ली उच्च न्याया...

January 15, 2025 8:43 PM

views 25

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना अटक

दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांना पोलिसांनी आज अटक केली. त्यानंतर येओल यांना ग्योंगगी प्रांतातल्या ग्वानचेओन इथल्या तपास कार्यालयात नेण्यात आलं आहे. गेल्या महिन्यात त्यांनी  मार्शल लॉ जारी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला ह...