January 16, 2025 9:28 AM

views 26

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचं अनुदान वाढ...

January 16, 2025 9:27 AM

views 40

सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत रत्नागिरीत आढळले ३४ रुग्ण

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.  

January 16, 2025 9:40 AM

views 11

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं – सई परांजपे

अजिंठा - वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात ...

January 16, 2025 8:42 AM

views 21

७७ वा लष्कर दिन सर्वत्र साजरा-संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात मुख्य संचलन

सशस्त्र दलाच्या अतुलनीय बलिदानाचा सन्मान करण्यासाठी ७७ वा लष्कर दिन काल साजरा झाला. १९४९ मध्ये तत्कालीन जनरल के. एम. करिअप्पा यांनी शेवटच्या ब्रिटीश कमांडर इन चीफकडून भारतीय सैन्याची सूत्रं हातात घेतली होती. राज्यात लष्कर दिनाचं मुख्य संचलन पुण्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं. य...

January 15, 2025 8:41 PM

views 38

महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग ६व्या वर्षी मुंबई विद्यापिठाला विजेतेपद

१७ व्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठीय आविष्कार संशोधन स्पर्धेत सलग सहाव्या वर्षी मुंबई विद्यापिठानं विजेतेपद पटकावलं आहे. लोणेरेमधल्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात १२ जानेवारीपासून आयोजित या स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं ९२ गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई विद्यापीठानं १३ सुवर...

January 15, 2025 8:39 PM

views 22

श्रीलंकेच्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार

श्रीलंकेच्या उत्तर प्रांतातल्या पोलीस स्टेशन्सना ८० सिंगल कॅब पुरवण्यासाठी आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामंजस्य करार झाला. विकासातली भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी हा करार करण्यात आला असून त्यासाठी भारतानं ३० कोटी श्रीलंकन रुपयांचं अनुदान दिलं आहे.  भारताचे उच्चायुक्त संतोष झा आणि श्रीलंकेचे सार्वजन...

January 15, 2025 8:35 PM

views 23

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर, पोलिसांच्या उपाययोजना सुरु

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर झालं असून या निवडणुका शांततेत आणि विनादबाव पार पडाव्यात याकरिता दिल्ली पोलिसांनी खबरदारीच्या उपाययोजना सुरु केल्या आहेत. १२३ विनापरवाना हत्यारं, ९२ काडतुसं, १२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले असून एक कोटी रुपयांहून अधिकच्या रोकडी...

January 15, 2025 8:33 PM

views 13

देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास – मंत्री जगतप्रकाश नड्डा

देशाला दुबळं करण्याची इच्छा बाळगणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांनी आज केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर ते बोलत होते. काँग्रेसनं सत्तालालसेपोटी देशाच्या एकात्मतेशी...

January 15, 2025 8:30 PM

views 9

दहशतवादी कारवायांबद्दल माहिती मिळाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल सादर

भारत आणि अमेरिकेच्या सुरक्षेला बाधा पोहोचवणाऱ्या काही संघटित गुन्हेगारी गटांच्या आणि दहशतवादी संघटनांच्या कारवायांबद्दल अमेरिकी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीनं आज आपला अहवाल सादर केला. केंद्रीय गृहमंत्रालयानं ही माहिती दिली. या चौकशीदरम्यान ...

January 15, 2025 8:26 PM

views 7

महाकुंभ : दहा देशांचे २१ प्रतिनिधी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार

उत्तरप्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. जगभरातल्या दहा देशांचे २१ प्रतिनिधी उद्या त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या आमंत्रणावरून हे प्रतिनिधी आज भारतात पोहोचले. अरैल इथं सर्व प्रतिनिधींची राहण्याची सोय करण्यात ...