January 18, 2025 2:49 PM

views 24

19 वर्षांखालील महिलांच्या वीस षटकांच्या विश्वकरंडक स्पर्धेला आज मलेशियात सुरूवात

महिला क्रिकेटमधे १९ वर्षांखालील ट्वेंटी- ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून मलेशिया इथं सुरूवात होत आहे. यामध्ये १९ संघ सहभागी होत आहेत. या संघाची चार गटात विभागणी केली असून, भारताच्या गटात मलेशिया, श्रीलंका, वेस्टइंडिज हे संघ आहेत. भारताचा पहिला गटसाखळी सामना उद्या वेस्टइंडिजबरोबर होणार आहे. आज स...

January 18, 2025 2:41 PM

views 22

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार- मुख्यमंत्री

तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आरोग्य क्षेत्रात क्रांती घडणार आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित ‘पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी २०२५’ परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते आज बोलत होते.   ग्रामीण आणि दुर्गम...

January 18, 2025 2:44 PM

views 9

लॉस एंजेल्स भागात लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू

  अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजेल्स भागात लागलेल्या वणव्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला. आठवडाभराहून अधिक काळ लागलेल्या आगीत १२ हजार ३०० हून जास्त इमारती उध्वस्त झाल्या.कॅलिफोर्नियाच्या जंगल आणि अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार २२ टक्के भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. &n...

January 18, 2025 2:53 PM

views 19

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी १ हजार ५२१ उमेदवार अर्ज दाखल

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ६८० उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज उमेदवारी अर्जांची छाननी होईल, तर येत्या २० जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.   नवी दिल्ली विधा...

January 18, 2025 1:52 PM

views 21

मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपयांचा मालमत्ता जप्त

सक्तवसुली संचालनालयाने कर्नाटकातल्या मैसुरू शहर विकास प्राधिकरण प्रकरणी ३०० कोटी रुपये किमतीच्या १४२ स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. प्राधिकरणाने केलेल्या जमीन वाटपात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपांच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने ही कारवाई केली आहे. मैसुरू शहर विकास प्राधिकरणानं १४ जमिनी सिद्धरामय्या य...

January 18, 2025 1:45 PM

views 13

प्रधानमंत्री उद्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवाशीयांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशविदेशात राहणाऱ्या भारतीयांसमोर आपले विचार मांडणार आहेत. हा या कार्यक्रमाचा एकशे अठरावा (११८) भाग आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच ए आय आर चे संकेतस्थळ आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वरून प्रसा...

January 18, 2025 1:42 PM

views 5

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय जोडीचा प्रवेश

  भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकराज रंकीरेड्डी यांचा सामना मलेशियाचे गो झे फेई आणि नूर इज्जुद्दीन यांच्याशी आज संध्याकाळी होणार आहे.   त्याआधी भारतीय जोड़ीनं दक्षिण कोरियाच्या जिन योंग आणि कांग मीन ह्युक यांचा उप उपांत्य फेरीत २...

January 18, 2025 1:34 PM

views 9

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी सर्वसमावेशक मंचाची निर्मिती

मुंबईकरांचा प्रवास सुसह्य करण्यासाठी एक सर्वसमावेशक मंच विकसित केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.   मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले. 

January 18, 2025 10:57 AM

views 5

बँकांनी लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी – रिझर्व बँक

देशभरातील बँकांनी सर्व ग्राहकांच्या मुदत ठेवी आणि लॉकर्स खात्यासाठी वारस नोंदणी झाल्याची खात्री करावी. असे निर्देश रिझर्व बँकेनं काल दिले. बँकांमधील ठेवींसाठी दावेदार उपलब्ध नसल्याचं निदर्शनास आलं आहे. या पार्श्वभूमीवर ठेवीदाराच्या मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांच्या दाव्यांचा जलद निपटारा करण्यासाठी आ...

January 18, 2025 10:49 AM

views 9

टिकटॉक या मंचावर राष्ट्रव्यापी निर्बंध घालणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्हिडिओ सामाईक करणाऱ्या टिकटॉक या मंचावर कालपासून राष्ट्रव्यापी निर्बंध घालण्याचा कायद्यावर शिक्कामोर्तब कऱण्यात आलं. चीनची मालकी असलेला हा मंच अमेरिकेतल्या उद्योजकाला विकेपर्यंत हे निर्बंध सुरू राहातील.   या अॅपच्या माध्यमातून दुष्प्रचार करणे आणि वापरकर्त्याच्य...