January 19, 2025 6:15 PM

views 14

मुंबईत टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन

टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आज ६५ हजार स्पर्धकांसह उत्साहात झाली. एलीट स्पर्धेचा प्रारंभ राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून केला. यावेळी चॅम्पियन विथ डिसेबिलिटीज स्पर्धा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेची सुरुवातही राज्यपालांनी केली. प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी ज्ये...

January 19, 2025 4:12 PM

views 26

महिलांच्या आय सी सी, टी – ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय

मलेशियात क्वालालंपूर इथं आज झालेल्या १९ वर्षांखालच्या महिलांच्या आय सी सी, टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं ९ गडी राखून विजय मिळवला आहे.   वेस्ट इंडिजनं १३ षटकं आणि २ चेंडूत ४४ धावा करत भारतासमोर ४५ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतान एक गडी गमावत चार षटकं आणि दोन चेंडूतच ही धावसंख्या गाठली....

January 19, 2025 7:19 PM

views 24

बीड जिल्ह्यात एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातल्या घोडका राजुरी गावाजवळ आज सकाळी एसटी बसची धडक लागून तीन युवकांचा मृत्यू झाला. पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव करणाऱ्या या तिघांना बीडहून परभणीकडे जाणाऱ्या बसची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हे तिघेही घोडका राजुरीचे रहिवासी होते. अपघात...

January 19, 2025 2:49 PM

views 31

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि शुआई झँगला पुढील फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चिनी जोडीदार शुआई झँग यांना पुढच्या फेरीत चाल मिळाली आहे. चौथ्या मानांकित ह्युगो निस आणि टेलर टाउनसेंड या जोडीविरुद्धचा त्यांचा सामना रद्द झाला.   पुरुष एकेरीच्या नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात जॅक ड्रेपर याला कार्ल...

January 19, 2025 3:12 PM

views 12

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं व...

January 19, 2025 1:48 PM

views 19

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला ...

January 19, 2025 3:17 PM

views 246

पालकमंत्र्यांची नियुक्ती जाहीर

राज्यातल्या सर्व पालकमंत्र्यांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःकडे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी ठेवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमं...

January 19, 2025 1:51 PM

views 6

खो खो विश्वचषक स्पर्धेत भारताचे पुरुष आणि महिला संघ अंतिम फेरीत दाखल

खो खो विश्वचषक स्पर्धेत, भारतीय पुरुष संघानं काल नवी दिल्लीत दक्षिण आफ्रिकेला ६२विरुद्ध ४२ गुणांनी हरवून अंतिम फेरी गाठली. आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना नेपाळसोबत होईल.   तत्पूर्वी, भारतीय महिला संघानं विजयी घोडदौड सुरू ठेवत दक्षिण आफ्रिकेला ६६ विरुद्ध १६ अशा फरकानं पराभूत केलं. आता भारतीय मह...

January 19, 2025 1:32 PM

views 28

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी १ हजार ४० उमेदवारी अर्ज वैध

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी काल झाली, त्यात १ हजार ४० अर्ज वैध ठरले आहेत, अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी एकूण १ हजार पाचशे २१ उमेदवारांनी अर्ज दाखल होते. उद्याच्या दिवसात अर्ज मागे घेता येणार आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून ...

January 19, 2025 9:51 AM

views 25

खोखो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरूष आणि महिला संघाची उपांत्यफेरीत धडक

नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष आणि महिला संघानं उपांत्यफेरीत धडक मारली आहे. पुरुष संघानं श्रीलंका संघावर १००-४० अशी मात केली. रामजी कश्यप कालच्या सामन्याचा सर्वोत्तम खेळाडू ठरला तर व्ही सुब्रमणी उत्कृष्ट चढाईचा मानकरी ठरला.   प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील म...