January 23, 2025 9:55 AM

views 9

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा विजय

वीस षटकांच्या क्रिकेट मालिकेत भारतानं काल कोलकाता इथं झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या सर्वबाद 132 धावा झाल्या, भारतानं हे लक्ष्य तेराव्या षटकातच तीन गडी गमावून पूर्ण केलं. अभिषेक वर्मानं 34 चेंडूत 79 धावा करत सर्वाधिक वाटा उचलला, त्यानं ...

January 23, 2025 9:22 AM

views 8

40 लाख ताग उत्पादक कुटुंबांना मिळणार फायदा

केंद्र सरकारनं 2025-26 या विपणन वर्षासाठी कच्च्या तागाच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कच्च्या तागासाठी प्रति क्विंटल पाच हजार 650 रुपये दिली जाणार असून ती गेल्या वर्षीच्या तुलनेत 315 अधिक असल्याची माहिती काल दिल्लीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मंत्री...

January 22, 2025 9:08 PM

views 21

निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर

राज्यस्तरीय पातळीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट निवडणूक अधिकारी, उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतदानासाठी उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट मतदार सुविधा अशा विविध श्रेणींतर्गत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. लोकसभा निवडणुकीस...

January 22, 2025 8:28 PM

views 19

इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेंटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यात ईडन गार्डन मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात शेवटची बातमी हाती आली तेव्हा इंग्लंडच्या १४ व्या षटकात ६ बाद ९७ धावा झाल्या होत्या.  सामन्य...

January 22, 2025 8:26 PM

views 9

खो-खो विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांचा क्रीडा मंत्र्यांच्या हस्ते सन्मान

खो-खो विश्वचषक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय महिला आणि पुरुष संघांना आज नवी दिल्ली इथं केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. दोन्ही संघांमधल्या खेळाडूंचं मांडवीय यांनी कौतुक केलं. भारताच्या पारंपरिक खेळाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिल्याबद्दल दोन्ह...

January 22, 2025 8:15 PM

views 13

मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाच्या स्थगितीमध्ये वाढ

मथुरेतल्या वादग्रस्त मशिदीच्या सर्वेक्षणाला दिलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने पुढच्या सुनावणीपर्यंत म्हणजेच येत्या १ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. मथुरेत श्री कृष्णजन्मभूमी-शाही ईदगाह मशिदीच्या वादासंदर्भात मथुरा न्यायालयातली प्रकरणं उच्च न्यायालयात वर्ग करण्याचा तसंच वादग्रस्त परिसराच्या परीक्षणासाठी ...

January 22, 2025 8:13 PM

views 24

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

आम आदमी पक्ष दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यात अपयशी ठरला असून दिल्लीत मद्य उपलब्ध आहे पण पिण्यासाठी पाणी नाही. अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी आम आदमी पार्टीवर हल्लाबोल केला आहे. ते आज भाजपाच्या बुथ स्तरावरील कार्यकर्त्यांबरोबर नमो एप वरुन संवाद साधताना बोलत होते. आप आणि काँग्रेस ...

January 22, 2025 7:51 PM

views 22

रणजी ट्रॉफी : नाशिकमध्ये उद्या महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या संघादरम्यान सामना

नाशिकमध्ये उद्यापासून महाराष्ट्र विरुद्ध बडोदा या दोन संघांदरम्यान रणजी ट्रॉफी क्रिकेट सामन्याला सुरुवात होत आहे. नूतनीकरण झालेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर प्रथमच हा सामना होत आहे. २०१८ नंतर प्रथमच नाशिकमध्ये रणजीचा सामना होत असून तो २६ जानेवारीपर्यंत चालणार आहे. सामन्यात महाराष्ट्राच्या संघ...

January 22, 2025 7:46 PM

views 48

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त राज्यात विविध कार्यक्रम

मुलींची सुरक्षितता, शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेला आज दहा वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त येत्या महिला दिनापर्यंत म्हणजेच ८ मार्चपर्यंत दशकपूर्ती अभियान राबवण्यात येणार आहे.  आज  राज्यात ठिकठिकाणी अभियानाचा प्रांरभ करणारे कार्यक्रम झाले.  नाशिक महानगरपालिकेत आ...

January 22, 2025 7:44 PM

views 127

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या फरार आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर

बीड जिल्ह्याती मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याची माहिती देणाऱ्याला पोलिसांनी बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. कृष्णा आंधळे आधीच्याही एका गुन्ह्यात फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणात अटकेत असलेले वाल्मिक कराड याच्यासह विष्णु चाटे, सुदर्शन घुले, स...