November 22, 2025 1:19 PM

views 40

…तर सैन्य आगेकूच करत राहील, रशियाचा युक्रेनला इशारा

रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव युक्रेननं फेटाळला, तर रशियाचं सैन्य आगेकूच करत राहील, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला. रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या प्रस्तावाबद्दल अद्याप अमेरिकेशी त...

November 21, 2025 7:55 PM

views 20

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे नागरिकांची ४० हजार कोटींची बचत

प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजनेमुळे गेल्या अकरा वर्षांत नागरिकांच्या सुमारे ४० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. गेल्या अकरा वर्षांमध्ये देशातल्या जनौषधी केंद्रांची संख्या २१० पट वाढली असून विक्रीतही २७० पट वाढ झाली आहे. सध्या देशभरात सुमारे १७ हजार जनौषधी केंद्र कार्यरत असून येत्या मार्चपर्यंत ह...

November 21, 2025 7:53 PM

views 30

हॉर्नबील महोत्सवाचा भागीदार देश म्हणून सामील होण्यास फ्रांसचा होकार

नागालँडमधल्या यंदाच्या हॉर्नबील महोत्सवाचा भागीदार देश म्हणून सामील होण्यासाठी फ्रांसनं होकार दिला आहे. फ्रान्सची संस्कृती तसंच सर्जनशीलतेमुळं यंदाच्या हॉर्नबील महोत्सवाची शोभा वाढणार असून संस्कृती, गुंतवणूक तसंच नवोन्मेष क्षेत्रातल्या पारस्परिक सहकार्यात वाढ होणार असल्याचं नागालँडचे मुख्यमंत्री नैफ...

November 21, 2025 7:51 PM

views 15

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात भारताला यश

क्षयरोगाची लागण आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण लक्षणीयरित्या कमी करण्यात भारतानं यश मिळवलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या क्षयरोग अहवाल -२०२५ नुसार भारतात क्षयरुग्णांच्या संख्येत २१ टक्के घसरण झाल्याचं नमूद केलं आहे. २०१५ मधे क्षयरुग्णांचं प्रमाण १ लाखात २३७ इतकं होतं, ते २०२४ मधे १ लाखात १८७ ...

November 21, 2025 7:48 PM

views 15

केंद्रीय अर्थमंत्र्यांची नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नवी दिल्लीत नगरविकास क्षेत्रातल्या तज्ज्ञांशी चर्चा केली. मुख्य आर्थिक सल्लागारांसह केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण विभागाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी बैठकीला  उपस्थित होते. केंद्रीय अर्थमंत्र्यांची ही १२वी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती. ११व्य बैठकीत सीता...

November 21, 2025 7:27 PM

views 25

दुबई एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचं विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू

दुबई एअर शोमध्ये कसरतीच्या दरम्यान आज भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू झाला. तेजस प्रकारातलं हे विमान होतं. याप्रकरणी चौकशी समिती नेमली असून अपघाताची कारणं शोधली जातील, असं हवाई दलानं कळवलं आहे.  यापूर्वी २०२४ मध्ये जैसलमेरमध्ये तेजस विमान कोसळलं होतं. गेल्या २३ वर्षांपासून ही विम...

November 21, 2025 7:35 PM

views 3K

कामगारांसाठीच्या नव्या ४ कायद्यांची अंमलबजावणी आजपासून सुरू

कामगारांसाठीचे ४ नवीन कायदे आजपासून लागू झाल्याची घोषणा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केली.   वेतन संहिता २०१९, औद्योगिक संबंध संहिता २०२०, सामाजिक सुरक्षा संहिता २०२०, आणि ऑक्युपेशनल सुरक्षितता, आरोग्य आणि वर्किंग कंडीशन्स संहिता २०२० हे नवीन कायदे कामगारांच्या हिताचं र...

November 21, 2025 7:50 PM

views 26

G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल

जी ट्वेंटी नेत्यांच्या तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले. ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास, वातावरण बदल कृती कार्यक्रम, जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडतील.   या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्ष...

November 21, 2025 7:36 PM

views 40

इफ्फीमध्ये राजदुतांची परिषद संपन्न, मास्टरक्लासलाही सुरुवात

पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल. मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली. पायरसी रोखण्याचे उपाय, आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सव...

November 21, 2025 7:03 PM

views 4.7K

Malegaon Case: बालिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी

बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सर्वपक्षीयांच्यावतीनं काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चात हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं सहभागी होत आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी केली.  जमावानं  घाेषणाबाजी करत न्यायालयात  घुसण्याचा प्...