November 24, 2025 11:43 AM
27
माहे युद्धनौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार
स्वदेशी बनावटीची माहे श्रेणीतील पाणबुडीविरोधी उथळ पाण्यातील युद्धनौका भारतीय नौदलात आज दाखल होणार आहे. मुंबईत होणाऱ्या या समारंभाच्या अध्यक्षपदी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी असतील. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, माहे युद्धनौकेमुळे उथळ पाण्यातील स्वदेशी लढाऊ युद्धनौकेची नवी पिढी नौदला...