November 26, 2025 8:01 PM
29
देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित
देशात यंदा खरीप पिकांचं विक्रमी उत्पादन अपेक्षित आहे. त्यात अन्नधान्याच्या उत्पादनात ३८ लाख ७० हजार टनांनी वाढ होईल असा अंदाज आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी यंदाच्या खरीप हंगामातल्या उत्पादनाचे अंदाज देणारा पहिला अहवाल आज नवी दिल्लीत प्रकाशित केला. देशात यंदा अतिवृष्टीमुळे अनेक ठिक...