November 27, 2025 3:49 PM

views 36

महायुतीमध्ये निधी देण्यावरून चढाओढ, शरद पवारांचा आरोप

महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये निधी देण्यावरून चढाओढ लागली आहे, असा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज केला. बारामती इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. हल्ली कामावर मतं मागितली जात नाहीत, तर पैसे देऊन, निधी देऊ अशी आश्वासनं दिली जातात. ही चांगली गोष्ट नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या, हाच दृष्ट...

November 27, 2025 3:45 PM

views 17

पुढच्या वर्षी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित नाही

अमेरिकेत पुढच्या वर्षी फ्लोरिडा येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित केलं जाणार नाही. दक्षिण अफ्रिका जी २० परिषदेच्या सदस्य होण्याच्या योग्यतेचा नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन लोकांकडून होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर बोलायला द...

November 27, 2025 1:36 PM

views 40

प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरपासून छत्तीसगडच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ नोव्हेंबर पासून छत्तीसगडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती पदकांचं वितरण होणार आहे. या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्देश पोलिस...

November 27, 2025 1:33 PM

views 27

SriLanka : बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे ११ जणांचा मृत्यू

श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. बदुल्ला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सहा ठिकाणी दरडी कोसळल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या राष्ट्रीय बांधकाम संशोधन संस्थेने बदुल्ला, कॅण्डी, मटाले आणि नुवारा ...

November 27, 2025 1:28 PM

views 55

IFFI 2025 : जगभरातले विविध चित्रपट दाखवले जाणार

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आजही जगभरातले विविध चित्रपट दाखवले जात आहेत. ‘ऑरेंडा’, ‘कॉटन क्वीन’, ‘अ पोएट’, ‘स्लीपलेस सिटी’, ‘द वुमन’ या चित्रपटांचा यात समावेश आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला आणि इफ्फीमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पणाच्या...

November 27, 2025 1:22 PM

views 25

चाणक्य संरक्षण संवाद २०२५ मध्ये राष्ट्रपती मुर्मू यांचं संबोधन

देशाची सैन्यदलं अतिशय देशभक्तीने तसंच कार्यक्षमतेने देशाच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सज्ज असतात, अशा शब्दांत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सैन्यदलांची प्रशंसा केली आहे. नवी दिल्लीत आयोजित चाणक्य संरक्षण संवाद २०२५ मध्ये त्या आज बोलत होत्या. नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये देशा...

November 27, 2025 1:18 PM

views 15

‘स्कायरूट’ या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन

भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात सरकारने अनेक सुधारणा केल्या असून जगातले गुंतवणूदार याकडे आकर्षित होत आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्कायरूट या भारतीय अंतराळ स्टार्टअपच्या इन्फिनिटी कॅम्पसचं उद्घाटन आज प्रधानमंत्र्यांनी दूरस्थ पद्धतीने केलं, त्यावेळी ते बोलत होते. अंतराळ संश...

November 27, 2025 1:16 PM

views 64

युनेस्कोच्या मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण

पॅरिस इथल्या युनेस्कोच्या मुख्यालयात काल संविधान दिनानिमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या त्यांच्या पोस्टमध्ये अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला ...

November 27, 2025 1:15 PM

views 73

भारताची अर्थव्यवस्था ६.६ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

सन २०२५-२६ या आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ६ पूर्णांक ६ दशांश टक्क्यानी वाढण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. जीएसटी सुधारणांमुळे अमेरिकेने लादलेल्या आयात कराच्या प्रतिकूल परिणामापासून देशाची अर्थव्यवस्था वाचण्याची शक्यता आहे, असंही यात नमूद करण्यात आलं आहे. चालू आर्थिक वर...

November 26, 2025 8:07 PM

views 42

इफ्फि महोत्सवात स्थानिक चित्रपटांचं प्रदर्शन

गोव्यात सुरु असलेल्या ५६ व्या इफ्फि महोत्सवात दोन स्थानिक चित्रपटांनी रसिकांची मनं जिंकून घेतली. वैमानिक हा चित्रपट म्हणजे गोव्यानं जगासाठी लिहिलेलं खुलं प्रेमपत्र आहे, यात चित्रण केलेली स्पंदनं अद्यापही गोव्याच्या मातीशी निगडित आहेत, असं दिग्दर्शक नितीश परीस यांनी सांगितलं. युवा दिग्दर्शक सोहम बेंड...