November 28, 2025 1:38 PM

views 36

जागतिक शक्ति निर्देशांकावर आधारित क्रमावारीत भारत तिसऱ्या स्थानी

जागतिक शक्ति निर्देशांकावर आधारित क्रमावारीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. पहिलं स्थान अमेरिकेला तर दुसरं चीनला मिळालं आहे. ऑस्ट्रेलियातल्या लोवी संस्थेमार्फत हे सर्वेक्षण करुन मानांकन दिलं जातं. राष्ट्रांचा आपापल्या खंडातला प्रभाव,आणि जगावर प्रभाव टाकण्याची क्षमता, सामरिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक प्रभ...

November 28, 2025 1:36 PM

views 89

विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात दीप्ती शर्मा ठरली महागडी खेळाडू

महिला क्रिकेटपटू दीप्ती शर्मा २०२६ विमेन्स प्रिमिअर लिग मेगा लिलावात सर्वात महागडी खेळाडू ठरली. दीप्तीला मोठी बोली मिळताच युपी वॉरियर्जने राईट टू मॅच कार्ड वापरून तिला तीन कोटी २० लाख रुपयांत संघात कायम ठेवलं. दीप्ती शर्मा डब्लुपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक मानधन मिळवणारी दुसरी भारतीय खेळाडू ठरली असू...

November 28, 2025 1:33 PM

views 35

प्रधानमंत्री मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या १२८ व्या भागात  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूज़ऑनएयर मोबाइल ऐपवर प्रसारित केला जाईल. आकाशवाणीवरच्या  हिंदीतल्या  प्रसारणानंतर प्रादेशि...

November 28, 2025 1:24 PM

views 9

जागतिक विचारमंथनाला दिशा देण्याचं काम आजचा भारत करत असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक विचारमंथनाला दिशा  देण्याचं काम आजचा भारत करत असून हिंद प्रशांत आणि ग्लोबल साऊथमधले देश एक विश्वासू भागीदार म्हणून भारताकडे पाहतात, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी  सांगितलं. नवी दिल्लीत आयोजित यंदाच्या चाणक्य संरक्षण परिसंवादात ते आज बोलत होते. विस्तारत जाणारी आपली अर्थव्यवस्था, अत्याधु...

November 28, 2025 1:19 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत. कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली. गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करुन नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या  पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं. या खिडकीतून कनकदासांना भगवान कृष्णांचं ...

November 28, 2025 8:16 AM

views 58

56th International Film Festival of India to conclude this evening in Goa

The 56th International Film Festival of India (IFFI) 2025 will conclude today in Goa with a grand closing ceremony, paying tribute to the legendary actor Dharmendra. The festival, which began on November 20, showcased over 240 films from 81 countries, highlighting the best of global cinema.     IFFI...

November 28, 2025 7:53 AM

views 91

Nigerian President Tinubu declares nationwide security emergency

Nigerian President Bola Tinubu declared a nationwide security emergency on Wednesday. The announcement follows recent attacks in Kebbi, Borno, Zamfara, Niger, Yobe and Kwara states, where dozens of civilians were killed and kidnapped.     The president ordered the army and police to recruit addition...

November 27, 2025 8:20 PM

views 19

शेख हसीना यांना भूखंड घोटाळा प्रकरणी २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५ वर्षांची, तर त्यांच्या २० मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआ...

November 27, 2025 8:13 PM

views 42

इफ्फी महोत्सवात अभिनेता आमीर खान यांचा मास्टरक्लास

इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बॉलिवूड अभिनेता आमीर खान यांनी आज सामाजिक परिवर्तनाचे कथाकार या विषयावर मास्टरक्लास घेतला. चित्रपटांमध्ये लेखन आणि कथाकथन तसंच, अभिजात कथा आणि कल्पनाविष्कार यावेत यासाठी लेखकांना प्राधान्य देण्याची गरज यावेळी खान यांनी व्यक्त केली. या महोत्सवात आज ...

November 27, 2025 8:04 PM

views 64

दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिव्यांग नागरिकांबाबत अपमानजनक टिप्पणी करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकारला दिले. एका कार्यक्रमात एसएमए या आजारानं ग्रस्त असलेल्यांबद्दल अपमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी एसएमए क्युअर फाउंडेशन या संस्थेनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुन...