November 30, 2025 2:09 PM
24
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं विरोधी पक्षांना आवाहन
संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून त्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या अधिवेशनात मतदार पुनरिक्षण, दिल्ली बाँम्बस्फोट तसंच परराष्ट्र संबधांबद्दल विरोधी पक्ष प्रश्न उपस्थित करतील अशी शक्यता आहे. अधिवेशनात अनेक नवीन विधेयके आणली जाणार आहेत, या पार्श्वभूम...