December 1, 2025 1:42 PM
43
देशातल्या शेअर बाजारांचा विक्रमी पातळीला स्पर्श
देशातल्या शेअर बाजारांनी आज विक्रमी पातळीला स्पर्श केला. सकाळी व्यवहार सुरू झाल्यापासूनच बाजारात तेजी दिसून आली. सेन्सेक्सनं ८६ हजार ८६ अंकांवर झेप घेतली, तर निफ्टी २६ हजार ३११ वर पोहोचला. त्यानंतर दोन्ही निर्देशांकांमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. दुपारी एकच्या सुमाराला सेन्सेक्स सुमारे ६०० अंकांच...