December 3, 2025 3:24 PM

views 23

राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान

राज्यातल्या २२२ नगरपालिकांसाठी मतदान झालं.   सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी ७४ पूर्णांक ३५ शतांश,   जालना जिल्ह्यात ७३ पूर्णांक ७६ शतांश,   हिंगोली नगरपरिषदेसाठी ६६ पूर्णांक २५ शतांश, तर कळमनुरीसाठी ७२ पूर्णांक ८१ शतांश,   लातूर जिल्ह्यात उदगीरमध्ये ६८ पूर्णांक १२ शतांश, अहमदपूरमध्य...

December 3, 2025 3:20 PM

views 19

खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान

देशभरात यंदाच्या खरीप हंगामात ११६ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरच्या पीकाचं नैसर्गिक आपत्तीमुळं नुकसान झाल्याची माहिती केंद्र सरकारनं काल लोकसभेत दिली. २७ नोव्हेंबरपर्यंतच्या या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या सुमारे साडे ७५ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पीकांचा यात समावेश आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री र...

December 3, 2025 2:58 PM

views 739

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर, रविवारीही कामकाज सुरू

महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला ८ डिसेंबरपासून नागपूर इथं सुरूवात होणार आहे. मुंबईत विधानभवन इथं आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली, यात हा निर्णय झाला. हे अधिवेशन १४ डिसेंबरपर्यंत चालेल. १३ डिसेंबर, शनिवारी आणि १४ डिसेंबर, रविवारी शासकीय सुट्टीच्या दिवशीही सभागृहाचं कामकाज होण...

December 3, 2025 2:48 PM

views 37

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव

राज्यात अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.    अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारनं प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. संसदेच्या तारांकित प्र...

December 3, 2025 3:36 PM

views 474

ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा यांचं निधन

राष्ट्र सेवा दलाचे माजी अध्यक्ष पन्नालाल सुराणा याचं काल निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचं आज देहदान करण्यात आलं. पन्नालाल सुराणा हे दैनिक मराठवाडा या वृत्तपत्राचे माजी संपादक होते. ग्रामोदय समिती कुर्डवाडीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंं होतं. दुष्काळ निवारण, शेतकरी-श...

December 3, 2025 1:30 PM

views 47

‘संचार साथी’ ॲपबद्दल सरकारचं स्पष्टीकरण

संचार साथी या ॲपमुळे खासगी आयुष्यात ढवळाढवळ होण्याचा किंवा नागरिकांवर लक्ष ठेवण्याचा कोणताही धोका निर्माण होत नसल्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं आहे. उलट, यामुळे फसवणुकीचे प्रकार टाळणं, हरवलेला किंवा चोरीला गेलेला फोन ब्लॉक करणं, आपल्या नावावरची मोबाईल कनेक्शन तपासून अनधिकृत कनेक्शन रिपोर्ट करणं, मोबा...

December 3, 2025 1:25 PM

views 184

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या दुसरा सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. रायपूर इथं भारतीय थोड्याच वेळात सामन्याला सुरुवात होईल. भारत सध्या या मालिकेत १-०नं आघाडीवर आहे. पहिला सामना भारतानं १७ धावांनी जिंकला होत...

December 3, 2025 2:52 PM

views 19

ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला प्रारंभ

मुंबईत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगद्याच्या कामाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी टीबीएम अर्थात बोगदा खोदणाऱ्या यंत्राचं लोकार्पणही करण्यात आलं. पूर्व द्रुतगती महामार्गापासून पश्चिम भागात जाण्यासाठी होणारी वाहतूक कोंडी तसंच, नवी मुंबई भागात जाण्यासाठी ...

December 3, 2025 5:49 PM

views 20

दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार

ज्या समाजात दिव्यांग व्यक्तींना समतेची वागणूक दिली जाते, त्याच समाजाला खऱ्या अर्थानं विकसित म्हणता येईल, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं.   दिव्यांग सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, त्यावेळी त्या बोलत...

December 3, 2025 1:09 PM

views 31

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूज प्रकरणी कठोर कारवाई होणार

समाज माध्यमांचा दुरुपयोग आणि फेक न्यूजचा विषय अत्यंत गंभीर असून या दोन्ही बाबींवर तसंच एआयनिर्मित आक्षेपार्ह आशयांवरही कठोर कारवाई करणं गरजेचं आहे, असं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज लोकसभेत म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासात या संदर्भात विचारलेल्या  प्रश्नावर ते उत्तर देत होते...