December 5, 2025 8:33 PM

views 18

HCL Squash Indian Tour: अनाहत सिंह आणि वेलवन सेंथिलकुमारला विजेतेपद

चेन्नई इथं झालेल्या एचसीएल स्क्वॉश इंडियन टूर स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंह हिनं जोश्ना चिन्नप्पा हिच्यावर मात करून अजिंक्यपदावर नाव कोरलं. ५२ मिनिटं चाललेल्या अंतिम सामन्यात अनाहत हिनं जोश्नाचा ३-२ असा पराभव केला. पुरुषांच्या विभागात भारताच्या वेलवन सेंथिलकुमार यानं इजिप्तच्या आदम हवाल याला ३-२ असं...

December 5, 2025 8:36 PM

views 17

पान मसाल्यावर अधिभार लावणारं विधेयक लोकसभेत मंजूर

पानमसाला उत्पादन करणाऱ्या केंद्रांवर अधिभार लावण्यासाठीचं विधेयक आज लोकसभेनं मंजूर केलं. यातून मिळणारा निधी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि नागरिकांचं आरोग्य सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. अशा हानीकारक वस्तूंचा वापर कमी करायचा सरकारचा मानस असून आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असल्यानं या अधिभाराची रक्कम राज...

December 5, 2025 8:07 PM

views 26

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध-रेल्वेमंत्री

महाराष्ट्रात रेल्वेमार्गाचं जाळं विकसित करणं आणि वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, अशी ग्वाही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अर्थसंकल्पात वाढीव तरतूद, प्रकल्पांची जलद अंमलबजावणी, सर्वसमावेशक स्थानकं पुनर्विकास प्रकल्प यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात...

December 5, 2025 8:12 PM

views 60

२०३० पर्यंत आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर भारत आणि रशियामध्ये सहमती

आर्थिक आणि व्यापारी भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी भारत आणि रशियात आज वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती झाली. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ही घोषणा केली.    (गेल्या ८ दशकांपासून भारत आणि रशियाम...

December 5, 2025 7:36 PM

views 31

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्य...

December 5, 2025 7:34 PM

views 37

शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी राज्य सरकार स्वतंत्र कंपनी स्थापन करणार

राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सौरऊर्जा पुरवण्यासाठी पुढच्या वर्षीच्या शेवटपर्यंत एक वेगळी वीजकंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेअंतर्गत एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरकृषीपंप लावण्याच्या, र...

December 5, 2025 7:31 PM

views 22

नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होईल-SC

राज्यात २ डिसेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच होईल, त्याआधी नाही, असं आज सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणं बंधनकारक असून कोणत्याही परिस्थितीत त्या पुढे ढकलल्या जाऊ नयेत...

December 5, 2025 8:16 PM

views 60

RBI कडून रेपो दरामध्ये पाव टक्का कपात

भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये पाव टक्का कपात केली आहे. यामुळे आता नवीन रेपो दर सव्वा पाच टक्के झाला आहे. गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज चालू आर्थिक वर्षातला पाचवा पतधोरण आढावा जाहीर केला, त्यावेळी ही घोषणा केली.   महागाईचा कमी झालेला दर आणि वाढलेली मागणी यांच्या आधारावर आज व्याजदर कपात...

December 5, 2025 3:34 PM

views 33

‘मागेल त्याला कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ या योजनेत राज्यानं केलेल्या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. गिनीज बुकच्या प्रतिनिधींनी हे प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलं. महावितरणने एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौरक...

December 5, 2025 1:38 PM

views 27

उत्तराखंडमध्ये वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार, ५ जखमी

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यात काल रात्री एक वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना लोहाघाट इथल्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उतराखंडच्या पाटी ब्लॉक येथे लग्न समारंभ आटोपून परत येत असताना त्यांचं वाहन बाग धार इथल्या खोल दरीत कोसळून हा अपघात झ...