December 12, 2025 2:42 PM
14
बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांचा सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय
बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी पुढल्या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपलं पद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालच्या हंगामी सरकारमध्ये आपल्याला अपमानास्पद वागणूक मिळत असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. &n...