July 16, 2025 11:05 AM
24
गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी
इस्रायली हवाई हल्ल्यात गाझा पट्टीमध्ये मागच्या दोन दिवसात 90 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. 278 लोक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सोमवारच्या एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जण मरण पावले, असं एका रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी स...