July 22, 2025 7:35 PM

views 59

भारतीय नौदलाचं उद्या एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन

भारतीय नौदलानं  उद्या नवी दिल्लीत एक दिवसीय जहाजबांधणी चर्चासत्राचं आयोजन केलं आहे.  जहाजबांधणीद्वारे राष्ट्रबांधणी या विषयावर होणाऱ्या या चर्चासत्रात सरकारी विभाग , भारतीय नौदल, शिपयार्ड, उद्योग, वर्गीकरण संस्था आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रमुख सहभागी होणार आहेत.  या चर्चासत्रात जहाजबांधणीशी संबंधित...

July 22, 2025 7:36 PM

views 71

“ऑपरेशन सद्भावना” हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा-राज्यपाल

भारतीय लष्कराच्या ईस्टर्न कमांडचा  "ऑपरेशन सद्भावना" हा उपक्रम भारताच्या लोकशाही मूल्यांना बळकट करणारा आहे. असा विश्वास राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.  मुंबईतल्या राजभवन इथं  "ऑपरेशन सद्भावना" उपक्रमांतर्गत आयोजित नॅशनल इंटीग्रेशन टूर अंतर्गत सिक्कीम विद्यापीठातील विद्यार्थ्यांबरोबर रा...

July 22, 2025 7:20 PM

views 29

वेव्हज ओटीटी मंचामुळे एक नवीन डिजिटल चळवळ सुरु होत आहे-गौरव द्विवेदी

वेव्हज ओटीटी मंचामुळे एक नवीन डिजिटल चळवळ सुरु होत असून त्याद्वारे ग्रामीण भागातल्या निर्मात्यांनी तयार केलेला पारंपरिक आशय देखील जागतिक स्तरावर पोचेल असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. कंबोडियात सियाम रीप इथं सुरु असलेल्या २० व्या आशिया माध्यम शिखर परिषदेत वेव...

July 22, 2025 8:22 PM

views 17

Bangladesh Plane Crash: मृतांची संख्या ३१ वर, तर १६५ जण जखमी

बांगलादेशात काल झालेल्या विमान अपघातातल्या मृतांची संख्या आता ३१ वर पोचली असून जखमींची संख्या १६५ वर पोचली आहे. बांगलादेशच्या आंतर सेवा जनसंपर्क संचालनालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

July 22, 2025 7:13 PM

views 20

Nasdaq, S&P निर्देशांकात वाढीमुळे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला

अमेरिकेच्या नॅसडॅक तसेच एस अँड पी निर्देशांकात काल विक्रमी वाढ झाल्यामुळे अमेरिकेचा शेअर बाजार वधारला आहे. अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीच्या निर्णयाची १ ऑगस्ट ही तारीख जवळ येत असल्याने जगभरातल्या शेअर बाजार गुंतवणूकदारांचं  लक्ष तिथे केंद्रित झालं आहे.    दरम्यान मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स दिव...

July 22, 2025 7:08 PM

views 8

२०२७ मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची तयारी सुरु

२०२७मधे सुरु होणाऱ्या जनगणनेच्या दृष्टीनं प्रशासनाची  तयारी सुरु झाली असल्याची माहिती केंद्रसरकारने आज लोकसभेत दिली. केंद्रीय गृह राज्य मंत्री नित्यानंद राय यांनी एका लेखी उत्तरात सांगितलं की गेल्या ३ आणि ४ जुलै रोजी नवी दिल्ली इथं संबंधित अधिकाऱ्यांची परिषद झाली. त्यात जनगणनेच्या प्रक्रीयेबाबत चर्च...

July 22, 2025 7:03 PM

views 8

अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी पहिली ३ हेलिकॉप्टर्स भारतात दाखल

अमेरिकेतून आयात केलेल्या बहुचर्चित अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी  पहिली ३ हेलिकॉप्टर्स आज भारतात दाखल झाली आहेत. मोठा शस्त्रसाठा वाहून नेण्याच्या तसंच  इतर अत्याधुनिक लष्करी क्षमतांमुळे त्यांना ‘आकाशातला रणगाडा’  या नावानेही  संबोधण्यात येतं. अमेरिकेकडून अशी एकूण २२ अपाचे हेलिकॉप्टर्स आयात करण्याचा निर्णय ...

July 22, 2025 6:58 PM

views 24

विधेयकांवर मंजुरीसाठी राष्ट्रपतींनी दिलेल्या वेळेच्या संदर्भावर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र आणि राज्यांना नोटीस

विधिमंडळांनी संमत केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राष्ट्रपती किंवा राज्यपालांना कालावधी निश्चित करुन देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याबाबत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  दिलेलं विचारणा पत्र  सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीला घेतलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज त्यावर  केंद्र आणि सर्व रा...

July 22, 2025 6:58 PM

views 12

गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन

गडचिरोली इथं विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज झालं. यात एम टी पी ए स्टील प्रकल्प, कोनसरी इथलं शंभर खाटांचं रुग्णालय, सी बी एस ई शाळेची पायाभरणी, सोमनपल्ली इथं लॉयड्स टाऊनशिप, हेडरी ते कोनसरी स्लरी पाईपलान यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे १४ हजार ज...

July 22, 2025 8:24 PM

views 20

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रिटन आणि मालदीव दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जात आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील तसंच ब्रिटनचे राजे चार्ल्स यांची भेट घेतील. दोन्ही देशांच्या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध उद्योगांच्या प्रतिनिधींशी चर्चा...