August 12, 2025 3:37 PM

views 23

मुंबईत १८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं आयोजन

१८व्या खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडचं औपचारिक उद्घाटन आज मुंबईत होणार आहे. केंद्रसरकारचे  मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद, अणुविज्ञान विभागाचे सचिव डॉ. अजय कुमार मोहंती आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेचे माजी उपाध्यक्ष प्राध्यापक अजय केंभावी यांच्यासह इतर मान्यव...

August 12, 2025 1:29 PM

views 33

लोकसभेतलं कामकाज…

लोकसभेच्या सभागृहाचं कामकाज आज सुरु झाल्यावर विरोधकांनी बिहार मतदार याद्यांच्या विशेष पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली होती. प्रश्नोत्तरांच्या तासात विरोधकांच्या घोषणा सुरु झाल्यामुळे सभापती ओम बिर्ला यांनी प्रथम दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी ३ वाजेपर्यंत सभागृह तहकूब केलं.  &nbsp...

August 12, 2025 9:32 AM

views 12

आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत भारताला २७ पदकं

बँकॉकमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील आणि 22 वर्षांखालील आशियाई अजिंक्यपद मुष्टीयुध्द स्पर्धेत 80 किलो वजनी गटात महिलांच्या स्पर्धेत रितीकानं काल सुवर्णपदक पटकावलं. या विजयासह भारतानं या स्पर्धेत 27 पदकांची कमाई केली आहे. 19 वर्षांखालील गटात 3 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कास्य पदके तर 22 वर्षांखालील गटा...

August 12, 2025 9:31 AM

views 31

आज ‘जागतिक हत्ती दिवस’

पृथ्वीवरील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी एक असलेल्या हत्तींचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी तामिळनाडूमधील कोईमबतूर इथं जागतिक हत्ती दिनाच्या राष्ट्रीय उत्सवाचं आयोजन केला गेलं आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय तसंच तामिळनाडू वन विभाग य...

August 12, 2025 9:28 AM

views 35

हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि एकतेचं महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटांच्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला काल दिल्लीसह मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं प्रारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं तीन दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला आहे. मुंबईत या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे...

August 12, 2025 9:19 AM

views 29

अन्नदाता शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज – मंत्री नितीन गडकरी

अन्नदाता असलेल्या शेतकऱ्यांना उर्जादाता बनवणं ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त प्राज इंडस्ट्रीज संस्थेच्यावतीनं पुण्यात बायोव्हर्स उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्राज स...

August 12, 2025 9:08 AM

views 16

पाकिस्तानच्या अण्वस्त्र धमकीचा भारताकडून निषेध

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिलेल्या अण्वस्त्र धमकीचा भारतानं तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अण्वस्त्राच्या कोणत्याही धमकीला भीक घालणार नाही असं भारतानं आधीच स्पष्ट केल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. भारत आपल्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणं यापुढेह...

August 11, 2025 8:21 PM

views 14

World Games 2025 : भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्राची महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक

चीनमध्ये सुरू असलेल्या जागतिक स्पर्धेत भारताची वुशू खेळाडू नम्रता बत्रा हिनं महिलांच्या ५२ किलो वजनी गटात अंतिम फेरीत धडक मारली. तिच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेत वुशू या प्रकारात भारताचं पहिलंवहिलं पदक निश्चित झालं. उपांत्य फेरीत तिनं फिलिपीन्सच्या क्रिझान फेथ कोलाडो हिच्यावर २-० अशी मात केली. आता ...

August 11, 2025 8:15 PM

views 20

प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या ३५ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना वीम्याच्या दाव्याचं वाटप

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत देशातल्या ३५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आज तीन हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पीक विमा दाव्यांचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राजस्थानात झुंझुनू इथं आयोजित कार्यक्रमात रिमोटची कळ दाबून शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरि...

August 11, 2025 8:12 PM

views 22

नवीन प्राप्तिकर विधेयक लोकसभेत मंजूर

लोकसभेत आज कर आकारणी कायदे सुधारणा विधेयक, २०२५ आणि नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक, २०२५ ही दोन विधेयकं आवाजी मतदानानं मंजूर झाली. विविध कारणांवरून विरोधकांचा गदारोळ सुरु असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही विधेयकं सभागृहात मांडली.    नव्यानं मांडलेलं प्राप्तिकर विधेयक २०२५...