December 15, 2025 5:56 PM

views 19

नाशिकमध्ये हरित कुंभाचा उत्साह

पुढच्या वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हरीत कुंभ साजरा केला जाणार आहे. त्यासाठी नाशिक परीसरात १५ हजाार रोपं लावून मोठी वनराई तयार केली जाणार आहे. त्याचा प्रारंभ आज कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्यासाठी हैदराबाद इथून वाढलेली झाडं आणली आहेत. ह...

December 15, 2025 7:22 PM

views 23

प्रधानमंत्री मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे...

December 15, 2025 6:52 PM

views 25

‘अंतिम याद्यांमधलं त्रुटींचं निराकरण होत नाही, तोवर निवडणुका नकोत’

महानगरपालिकेसाठीच्या निवडणुकांची अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होऊन त्यातल्या त्रुटींचं निराकरण होत नाही, तोपर्यंत निवडणुकांची घोषणा होऊ नये, अशी मागणी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी वार्ताहर परिषदेत केली होती.    महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपा आणि महायुतीनं केलेल्या घोषणा फस...

December 15, 2025 3:59 PM

views 38

राज्यशासनाच्या बहुतेक विभागांमधे अनुदाने वेळेवर खर्च होत नसल्याचं कॅगचं निरीक्षण

राज्य सरकारमधल्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्ष अखेर सुमारे पावणे २ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशोब सादर केलेले नाहीत, असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. रविवारी विधीमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे ५३ हजार प्रकरणांमध्ये १ लाख ७७ ...

December 15, 2025 1:45 PM

views 42

इंडिगो विमानसेवांमध्ये अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

इंडिगोच्या विमानसेवांमध्ये निर्माण झालेल्या अनियमिततेबद्दलची जनहित याचिका दाखल करून घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात आधीच सुनावणी सुरू असल्याची नोंद सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या पीठानं ...

December 15, 2025 1:39 PM

views 42

विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक 100% वाढवण्यासाठी विधेयक संसदेत मांडलं जाणार

विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक शंभर टक्क्यापर्यंत वाढवण्यासाठी एक विधेयक या आठवड्यात संसदेत मांडलं जाणार आहे. २०४७ पर्यंत देशातल्या प्रत्येक नागरिकाला विमा कवच उपलब्ध करून देणं हा या विधेयकाचा हेतू असल्याचं सरकारने म्हटलं आहे.  यामुळे विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्क्यावरून वाढून शंभर ...

December 15, 2025 1:35 PM

views 6

देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका

देशाच्या बहुतांश भागात थंडीचा कडाका वाढला असून दिल्ली, चंडीगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश, पूर्व मध्यप्रदेश, विदर्भ,उत्तर महाराष्ट्र आणि ईशान्येकडच्या राज्यांमधे दाट धुकं पसरलं आहे. हीच स्थिती उद्यापर्यंत कायम राहण्याची शक्याता आहे. धुक्यामुळे दृष्यमानता कमी होऊन हवाई वाहतुकीवर परिण...

December 15, 2025 1:16 PM

views 26

इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज इचलकरंजी इथं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा देदिप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवा, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं.

December 15, 2025 12:46 PM

views 695

देशाचे नवे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांची शपथ

देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून राजकुमार गोयल यांनी आज शपथ घेतली. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोयल यांना पदाची शपथ दिली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ३ जणांच्या समितीने गोयल यांच्या नावाची शिफारस गेल्या आठवड्यात...

December 15, 2025 12:45 PM

views 48

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर उणे ३२ शतांश टक्क्यावर

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर नोव्हेंबरमधे ऑक्टोबरच्या तुलनेत ८९ शतांशांनी वाढून उणे ३२ शतांश टक्के राहीला. ऑक्टोबरमधे हा दर उणे १ पूर्णांक २१ शतांशांवर होता.