December 16, 2025 8:49 PM
183
‘विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक २०२५’ लोकसभेत सादर
विकसित भारत- रोजगार आणि आजीविका हमी योजना (ग्रामीण) विधेयक, २०२५ अर्थात विकसित भारत - जी राम जी विधेयक आज लोकसभेत मांडण्यात आलं. हे विधेयक २० वर्षांपासून चालत आलेल्या, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, २००५ अर्थात 'मनरेगा'ची जागा घेईल. (विद्यमान मनरेगात १०० दिवसांच्या रोजगाराच...