September 6, 2025 1:38 PM

views 91

भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेर...

September 6, 2025 10:32 AM

views 35

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – दत्तात्रय भरणे

अतिवृष्टीबाधित एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते काल मुंबईत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह राज्याच्या २९ जिल्ह्यांमधल्या १९१ तालुक्यांमध्ये १४ लाख ४४ हजार ७४९ हेक्टर क्षेत्रावरील पीक बाधित झालं आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यात सर्वा...

September 6, 2025 10:01 AM

views 31

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये २८ ऑगस्ट ते चार सप्टेंबर दरम्यान घेतलेल्या ७ हजार १५९ आरोग्य शिबिरांतून ३ लाख २६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यापैक...

September 6, 2025 10:18 AM

views 57

महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्का...

September 5, 2025 9:03 PM

views 32

Asia Cup 2025: हॉकी स्पर्धेत पुरुषांचा चीनशी, तर महिलांचा जपान संघासोबत मुकाबला

बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारताचा सामना चीनशी होणार आहे. हा सुपर फोर फेरीतला सामना उद्या संध्याकाळी साडे सात वाजता सुरु होईल. या स्पर्धेत काल भारतानं मलेशियाचा ४-१ असा पराभव केला. आतापर्यंत अपराजित राहिलेला भारत सुपर फोर फेरीच्या गुणतालिकेत चार गुणांसह अ...

September 6, 2025 8:46 AM

views 9.7K

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांचा शपथविधी

न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राजभवन इथं झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांना पदाची शपथ दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मंत्री, मुंबई उच...

September 4, 2025 8:20 PM

views 15

इंग्लंडमध्ये आज सुरु झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या पवन बर्तवालची विजयी सलामी

इंग्लंडमध्ये लिव्हरपूल इथं जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी भारताच्या पवन बर्तवाल या खेळाडूनं ५५ किलो वजनी गटात ब्राझीलच्या मायकल डग्लस दा सिल्वा त्रिनदेद या खेळाडूचा ३-२ असा पराभव केला. या स्पर्धेत भारताकडून २० खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे. यात पुर...

September 4, 2025 8:27 PM

views 33

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या  बरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी परस्पर सहकार्यांच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली.  दोन्ही देशातल्या समान  प्राधान्यांचे विषयही चर्चेत होते. आज सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी सिंगापूरचे प...

September 4, 2025 8:20 PM

views 27

जेएनपीटीच्या टर्मिनल-टू चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांनी आज जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल २ चं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घघाटन केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोेवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंदरे व नौवहन चे राज्यमंत्री शांतनू...

September 4, 2025 8:29 PM

views 24

कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार

शेअर बाजाराच्या धर्तीवर  कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली. कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या मंचाच्या माध्यमा...