September 24, 2025 12:50 PM

views 35

SevaParv: सेमिकंडक्टर क्षेत्रात प्रगती

देशातल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारनं अनेक धोरणं आखली आहेत. आजच्या सेवा पर्व या विशेष मालिकेत जाणून घेऊ या सेमिकंडक्टर क्षेत्रातल्या प्रगतीविषयी....   इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात सेमिकंडक्टर हा महत्त्वाचा घटक आहे. २०२१ मधे देशात सेमिकंडक्टर मिशनला सुरुवात झाल्यापासून भारताने या क्षेत्रात ...

September 24, 2025 1:36 PM

views 36

वंदे भारत स्लीपर गाड्या लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार

झोपण्याच्या बर्थची सोय असलेल्या दोन वंदे भारत  गाड्या लौकरच प्रवाशांच्या सेवेत येतील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यम प्रतिनिधींना सांगितलं. यातल्या एका गाडीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या असून दुसरीच्या चाचण्या १५ ऑक्टोबरच्या आसपास पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. १६ डब्...

September 24, 2025 10:37 AM

views 20

उत्तरप्रदेश आणि गुजरात राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी उत्तरप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून प्रमुख डाळी आणि तेलबियांच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये दोन्ही राज्यांमधून उडीद, तूर,मूग या डाळींच्या पूर्ण खरेदी सोबतच तीळ, भुईमूग आणि सोयाबीन या तेलबियांच्या खरेदीलाही मान्यता दिली आहे. त्यासाठी अंदाजे १३ ह...

September 24, 2025 1:18 PM

views 37

नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून सर्व भूभाग परत जिंकू शकतो – डोनाल्ड ट्रम्प

नाटो आणि अमेरिकेच्या मदतीनं युक्रेन रशियाकडून आपला सर्व भूभाग परत जिंकू शकतो असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आपण आता लष्करी आणि आर्थिक परिस्थिती पूर्णपणे समजून घेण्यास सुरुवात केली असून रशिया म्हणजे प्रचंड आर्थिक समस्या असलेला कागदी वाघ आहे असं मत ट्रम्प यांनी समाज माध्यमावरच्...

September 23, 2025 8:25 PM

views 67

४ मराठी बालकलाकारांसह आशिष बेंडे, सुजय डहाके, ‘शामची आई’ चित्रपटही पुरस्कारानं सन्मानित

७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन  इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला...

September 23, 2025 8:21 PM

views 108

मल्याळम अभिनेता मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान

७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज नवी दिल्लीत विज्ञान भवन  इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी मल्याळी अभिनेता ‘मोहनलाल’ यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘ट्वेल्थ फेल’ या चित्रपटाला...

September 23, 2025 8:10 PM

views 126

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २,२१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातल्या ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना दोन हजार २१५ कोटी रुपये मदत करण्याचे शासन आदेश दिले असून १ हजार ८२९ कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर  ते वार्ताहरांशी बोलत होते. उर्वरित रक्कम येत्या दहा दि...

September 23, 2025 8:26 PM

views 604

Maharashtra Local Bodies Election: मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातल्या ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केला. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक धरण्यात आला असून या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येईल. जिल्हा परिषद...

September 23, 2025 3:20 PM

views 46

Cabinet Decision: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

मुंबईतल्या घाटकोपर इथं गेल्या वर्षी बेकायदा फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेसंदर्भातल्या उच्चस्तरीय चौकशी समितीचा अहवाल आज  मंत्रिमंडळानं आज झालेल्या बैठकीत शिफारशींसह स्वीकारला. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांवरच्या कार्यवाहीचा कृती अहवालही मंत्रिमंडळान...

September 23, 2025 3:07 PM

views 36

‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेत सर्वांनी सहभाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

स्वच्छता ही सेवा या मोहिमेत देशभरातल्या सर्वांनी सक्रियपणे सहभाग घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी असून हा उपक्रम देशाप्रति अभिमानाची भावना प्रतिबिंबित करणारा एक प्रेरणादायी उपक्रम असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हट...