December 19, 2025 8:13 PM
19
भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे- मुख्यमंत्री
भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या विचारातून हे शक्य झालं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केलं. मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात ते बोलत होते. आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्य...