September 26, 2025 8:12 PM
47
लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक
लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी सामजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक केली गेली आहे. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी वांगचूक हे उपोषणाला बसले होते. त्यांनी आंदोलनकर्त्यांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत ५० पेक्षा जास्त जणां...