October 3, 2025 1:33 PM
35
लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर
लदाखच्या लेह जिल्ह्यात जनजीवन पूर्वपदावर येत आहे. काही दिवसांपूर्वी हिंसक आंदोलनानंतर तिथं तणाव निर्माण झाला होता. आता प्रशासनानं सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळात संचारबंदी शिथिल केली आहे. मात्र मोबाईल डेटा सेवा अद्याप बंद आहे. शाळा सुरू झाल्या असून बस आणि टॅक्सी वाहतूकही सुरू झाली आहे. दरम्...