October 4, 2025 3:05 PM

views 24

साने ताकाइची यांची जपानच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षाच्या नेतेपदी निवड

जपानच्या सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पक्षानं साने ताकाइची यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्यांची येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत जपानच्या प्रधानमंत्रीपदी निवड होणार आहे. जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होण्याचा मान त्यांना मिळणार आहे.   जपानच्या माजी आर्थिक सुरक्षा मंत्री ताकाइची यांनी कृषी मंत्...

October 4, 2025 2:58 PM

views 60

 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पाकिस्तान बरोबर

     महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान बरोबर उद्या श्रीलंकेतल्या कोलंबो इथल्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तानबरोबर आतापर्यंत झालेल्या सर्व प्रकारच्या सामन्यांमध्ये भारतानं २७ पैकी २४ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

October 4, 2025 2:56 PM

views 166

   शक्ती चक्रीवादळ उद्यापर्यंत अरबी समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचेल

   शक्ती चक्रीवादळाचं केंद्र गुजरातच्या द्वारकेहून सुमारे ३४० किलोमीटर पश्चिमेकडे असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेकडून नैऋत्येकडे पुढे सरकत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   हे चक्रीवादळ उद्यापर्यंत उत्तरेकडच्या मध्यवर्ती भागांपर्यंत आणि त्...

October 4, 2025 1:42 PM

views 53

मालवाहतूक व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत.  यानुसार ट्रक, डिलिव्हरी व्हॅन यासारख्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.   लघु आणि मध्यम मालवाहतूकदारांना सुलभपणे मालवाहतूक करता यावी या उद्देशानं केलेल्या या कर कपाती...

October 4, 2025 1:35 PM

views 38

नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरमधे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. हवाई वाहतूकक क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही ...

October 4, 2025 1:28 PM

views 22

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. देशभरात सुमारे १८ लाख आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे.   १७ सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

October 4, 2025 1:23 PM

views 15

प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना  जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.   श्यामजी कृष्ण वर्मा भारतमातेचे वीर सुपुत्र होते, स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि राष्ट्रसेवा आपल्या कायम स्मरणात राहील,  त्यांच्या शौर्याची आणि निर्भयतेची गाथा वि...

October 4, 2025 1:11 PM

views 20

ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे मानवतावादी प्रयत्नांचे फलित- प्रधानमंत्री

अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.   ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे सध्याच्या मानवतावादी आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांचे फलित असल्याचं त्यांन...

October 4, 2025 12:47 PM

views 28

विविध युवक-केंद्रित उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून युवावर्गाचे सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देण्याऱ्या ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवक-केंद्रित उपक्रमा...

October 4, 2025 3:24 PM

views 62

वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत भारत विजयी

भारतानं वेस्ट इंडिजविरूद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना एक डाव आणि १४० धावांनी जिंकून मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली आहे. भारतानं आज तिसऱ्या दिवशीच वेस्ट इंडिजचा पराभव केला. आजच्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतानं आपला पहिला डाव ५ बाद ४४८ धावांवर घोषित केला.   त्यावेळी भारताकडे २८...