October 7, 2025 8:20 PM

views 84

राज्यात मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण!

एकाच आवारात असलेल्या असलेल्या मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. याशिवाय इच्छुक असलेल्या कन्या शाळांना सहशिक्षणाच्या अर्थात मुला-मुलींच्या एकत्र शाळेत रुपांतरित करायला राज्य सरकार मान्यता देणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यासंदर्भातला शासन आदेश आज जा...

October 7, 2025 8:05 PM

views 151

भारताचा जीडीपी वृद्धीदर ६.५ % राहील, जागतिक बँकेचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. गेल्या जून महिन्यात हा अंदाज ६ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखू शकतो. अमेरिकेने लावल...

October 7, 2025 8:07 PM

views 55

संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवह...

October 7, 2025 7:53 PM

views 224

राज्यातल्या सहकारी बँकांवर RBIचे निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक...

October 7, 2025 7:52 PM

views 37

राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांची राज्यसभेतल्या पक्षांच्या गटनेत्यांसोबत बैठक

उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेतल्या विविध राजकीय पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली. सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं यादृष्टीनं कमीत कमी व्यत्यय आणि जास्तीत जास्त चर्चा कशी होईल, याबाबत या बैठकीत चर्चा झाली.    राज्यसभेचे सभागृहनेते जे. पी. नड्डा...

October 7, 2025 7:28 PM

views 45

सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया

सरकारने जाहीर केलेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, खरडून गेलेल्या जमिनीसाठी हेक्टरी ५ लाख रुपये द्यावेत तसंच  कर्जमाफी करावी अशी मागणी सपकाळ यांनी केली.    अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने केवळ ...

October 7, 2025 7:51 PM

views 36

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात झालेली प्रगती उल्लेखनीय – केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू

माध्यम आणि मनोरंजन उद्योगात गेल्या २५ वर्षांत झालेली प्रगती उल्लेखनीय असून २५ हजार कोटी रुपयांवरुन हा उद्योग अडीच लाख कोटी रुपयांवर गेला असल्याची माहिती, केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी दिली. मुंबईत रौप्यमहोत्सवी फिक्की फ्रेम्सचं उद्घाटन करताना ते बोलत होते. जगभरातल्या सिनेरसिकांना भुरळ...

October 7, 2025 7:25 PM

views 158

लाभार्थ्यांना मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची ४ लाख ३१ हजार कोटींची बचत – अर्थमंत्री

लाभार्थ्यांना थेट मदत हस्तांतरित केल्यानं केंद्र सरकारची गेल्या ११ वर्षात ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांची बचत झाली आणि लाभार्थ्यांची संख्या १६ पटींची वाढल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. मुंबईत सुरू झालेल्या ग्लोबल फिनटेक फेस्टच्या उद्धाटन समारंभात त्या बोलत होत्या. गिफ्ट...

October 7, 2025 7:27 PM

views 103

राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपये अर्थसहाय्य

राज्यात पूरामुळं झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून राज्य सरकारनं ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज शेतकऱ्यांसाठी जाहीर केलं आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली.   राज्यातल्या एकंदर ६८ लाख ६९ हजार ७५३ हेक्टरवरच्या पिकाचं या पावसामुळं नुकसान झालं असून २९ जिल्ह्यांमधल्या २५३ तालुक्यांतल्या ...

October 7, 2025 7:50 PM

views 48

Cabinet Decision : भुसावळ-वर्धा आणि गोंदिया-डोंगरगड दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिका

भुसावळ-वर्धा, गोंदिया-डोंगरगड यासह एकंदर ८९४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकंदर २४ हजार ६३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.    भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या ३१४ किलोमीटरच्या रेल्वे मार्ग...