October 16, 2025 2:52 PM
17
विशाखापट्टणम इथं नौदलातर्फे सागरी सरावाचं आयोजन
विशाखापट्टणम इथं भारतीय नौदलातर्फे समुद्र शक्ति 2025 या पाचव्या इंडो-इंडोनेशियाई संयुक्त द्विपक्षीय सागरी सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. शुक्रवार पर्यंत सुरू राहणाऱ्या या सरावादरम्यान सहभागी तुकड्यांमधील पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखालील ताफ्याची आयएनएस करवत्ती ही पाणबुडी रोधी युद्ध नौका आणि...