October 17, 2025 12:43 PM

views 36

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेचं कौतुक

आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेनं केलेल्या कामगिरीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं कौतुक केलं आहे. मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर आता त्यातून बाहेर पडण्याचा मार्गावर श्रीलंकेची सुरू असलेली वाटचाल ठाम असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे. गेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेचा आर्थिक वृद्धी दर ५ टक्के ह...

October 17, 2025 12:38 PM

views 29

छत्तीसगडमध्ये २०८ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमध्ये आज २०८ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यामुळं जवळपास संपूर्ण अबूजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये ११० महिला आणि ९८ पुरुष आहे. त्यांनी  १९ एके ४७ रायफली आणि १७ SLR रायफलींसह एकूण १५३ शस्त्र पोलिसांकडे जमा क...

October 16, 2025 8:29 PM

views 48

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज – मंत्री भूपेंद्र यादव

जी-20 देशांनी महत्त्वाकांक्षा आणि अंमलबजावणी यांमधील दुवा म्हणून काम करण्याची गरज आहे, असं मत केंद्रीय पर्यावरण, वन आणि  हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. दक्षिण आफ्रिकेत आज झालेल्या जी-20 हवामान आणि पर्यावरणीय शाश्वतता कार्यगटाच्या मंत्रीस्तरीय बैठक झाली. या बैठकीत एकजूटता, समानता ...

October 16, 2025 8:25 PM

views 35

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारताचं लक्ष

पाकिस्तान आणि अफगाणीस्तान यांच्यातील परिस्थितीवर भारत लक्ष ठेवून असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं. पाकिस्तान हा दहशतवादी संघटनांना मदत करतो, आपल्या अपयशाचं खापर शेजारी देशांवर फोडणं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचं जयस्वाल म...

October 16, 2025 8:19 PM

views 44

ICC Women’s Cricket : बांगलादेशाचं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान

आयसीसी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्‍व चषक स्पर्धेत आज विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या सामन्यात बांगलादेशानं ऑस्‍ट्रेलियापुढं विजयासाठी १९९ धावांच आव्हान ठेवलं आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून, प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. आणि निर्धारित ५० षटकात ९ गडी गमावून १९८ धावा केल्या.    या धावसंख्येच...

October 16, 2025 8:13 PM

views 45

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात बदल

महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमधल्या हवामानात  बदल झाल्याचं दिसून येत असल्याचं युनिसेफ इंडियाचे हवामान तज्ज्ञ युसूफ कबीर यांनी आज सांगितलं. पत्र सूचना कार्यालय, मुंबई आणि युनिसेफ, इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदल आणि पर्यावरणीय शाश्वता या विषयावर मुंबईत आयोजित परिसंवादात ते बोलत होते.  ...

October 16, 2025 8:33 PM

views 72

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आंध्रप्रदेशात विविध विकासकामांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातल्या कुरनूल इथं १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्योग, ऊर्जा, रस्ते, रेल्वे, संरक्षण उत्पादन तसंच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूू क्षेत्रातील हे प्रकल्प आहेत.     देशातल्या प्रत्येक गावात वीज पोहोचली असून व...

October 16, 2025 8:36 PM

views 30

नैऋत्य मौसमी पावसाची संपूर्ण देशभरातून माघार

संपूर्ण देशातून नैऋत्य मौसमी पावसाचा परतीचा प्रवास आज पूर्ण झाला. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा, दक्षिण कर्नाटक आणि  केरळ-माहे या भागांत ईशान्य मान्सून पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. या प्रदेशात उद्या मुसळधार पावसाचा इशारा हवामा...

October 16, 2025 7:08 PM

views 64

रत्नागिरीत शिवसेनेच्या बूथप्रमुखांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रत्नागिरीतल्या शिवसेनेच्या तीन हजार बूथप्रमुखांना मेळाव्यात मार्गदर्शन केलं. तसंच रत्नागिरीत उभारलेल्या कोकणातल्या सहा भारतरत्नांच्या शिल्पांचं अनावरणही त्यांनी केलं.    शहरातल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाह...

October 16, 2025 7:01 PM

views 380

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता – राज्य निवडणूक आयुक्त

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मोठ्याप्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ते प्राधान्याने उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज दिले. या निवडणुकांच्या तयारीसंदर्भात मुंबईत निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेल्या बैठकी...