October 18, 2025 9:24 AM

views 124

आदि कर्मयोगी अभियानात महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार

देशातल्या प्रत्येक आदिवासी गावाला स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण बनवण्याच्या उद्देशाने आदिकर्मयोगी अभियान सुरू करण्यात आल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल आयोजित करण्यात आलेल्या 'आदि कर्मयोगी अभियान' या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेला त्या संबोधित करत होत्या. या अभियानाच्या ...

October 17, 2025 8:32 PM

views 107

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांना मदत जारी

गेल्या महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांसाठी एक हजार 356 कोटी रुपयांची मदत मंजूर झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे.  सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या जिल्हांमधल्या २१ लाख ६६ हजार १९८ शेतकऱ्यांच्या १५ लाख १६ हजार ६८१...

October 17, 2025 8:29 PM

views 51

पहिल्या ‘तेजस’ विमानाचं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत लोकापर्ण

नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत झालं. या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं. ओझरमधल्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला. यावेळी त्यांनी तेजस एमके वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं. भा...

October 17, 2025 8:32 PM

views 60

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्री पदी बढती मिळाली. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा बा यां...

October 17, 2025 3:55 PM

views 41

डिजिटल अटकेच्या नावाखाली व्यावसायिकाचे ५८ कोटी लंपास, तीघांना अटक

डिजिटल अटकेच्या नावाखाली मुंबईतल्या एका व्यावसायिकाचे ५८ कोटी रुपये लंपास करणाऱ्या ३ आरोपींना सायबर पोलीसांनी अटक केली आहे. फसवणुकीच्या या प्रकारादरम्यान आरोपींनी संबंधित व्यावसायिकासह त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉलवरून धमकी दिली होती. धमकीच्या धाकामुळं या दाम्पत्यानं १९ ऑगस्ट ते ८ ऑक्टोबर दरम्यान आरो...

October 17, 2025 3:14 PM

views 48

H1B विजासंदर्भात ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान

अमेरिकेत उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन H-1B व्हिसावर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सने न्यायालयात आव्हान दिलं आहे. या शुल्कामुळे H-1Bवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य...

October 17, 2025 3:14 PM

views 40

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेकडून प्रशंसा

भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीति आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. नवी दिल्ली इथे नीति आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमरसुरिया यांनी काल भेट दिली. आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरणनिर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं. अम...

October 17, 2025 3:55 PM

views 1.1K

राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं निधन

राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज अल्पशा आजाराने निधन झालं. ते ६५ वर्षाचे होते. १९९५ मध्ये युती सरकारच्या काळात त्यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं. नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते विद्यमान अध्यक्ष होते.‌ सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कर्डिले यांनी ...

October 17, 2025 2:55 PM

views 26

नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात कमांडरांची परिषद

हवाईदलातल्या सर्व अधिकारी - कर्मचाऱ्यांनी दर्जा, व्यावसायिकता, सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं. त्यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल, असं हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी आज सांगितलं. नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्...

October 17, 2025 12:59 PM

views 85

‘डिजिटल अटक’ या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाची दखल

डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे. हरयाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयाने ही दखल घेतली आहे. सायबर चोरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट आदेशांचा वापर करून त्यांना डिजिटल अट...