October 18, 2025 7:55 PM
81
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्जांची छाननी आज पूर्ण झाली. या टप्प्यात ६ नोव्हेंबरला १२१ विधानसभा मतदारसंघांत मतदान होणार आहे. या उमेदवारांना सोमवारपर्यंत माघार घेता येईल. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकजनशक्ती पार्टी रामविलास पक्षाचे अध्यक्ष च...